Marathi Practice Question Paper 80 | मराठी सराव परीक्षा 80 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2024 1. पुरुषार्थ – या शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पररूप संधी स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी2. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सज्जन मनुष्य मनुष्य संत ईश्वर3. दंभ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक प्रकारची दोरी सुंठ पाप ढोंग4. सत्ता असणाऱ्याकडून सामान्य लोक चिरडले जातात – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग5. ऐकणाऱ्याने प्रतिसाद देत ऐकावे – या वाक्यातील पहिला शब्द हा … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित नाम अव्ययसाधित नाम भाववाचक नाम विशेषणसाधित नाम6. अन्नास जागणे – या वाक् प्रचाराद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुकेमुळे झोप न येणे उपकाराची जाणीव ठेवणे अन्न ही एकमेव समस्या असणे रक्षण करण्यासाठी जागी राहणे7. घाबरलेला उंदीर पटकन बिळात जाऊन बसला – या वाक्यात आलेला पटकन हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय प्रत्यक्ष कर्म विशेषण8. खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्कृष्ठ उत्कष्ट उत्क्रष्ट उत्कृष्ट9. पिलू या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिलू पिल्ले पिले पिल्लू10. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व11. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? बाळ सुंदर झोपलेले दिसते12. खालील पैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस पडेल आणि मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यामुळे मी रेनकोट विकत घेईल जर पाऊस पडला तर मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यावर मी रेनकोट विकत घेईल13. खालील पर्यायातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विंचू विठोबा विटी दांडू वृक्ष14. दुर्भिक्ष x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भिकारी भिक्षा दीक्षा सुबत्ता15. जादूगाराने सुईने दगड फोडला – या वाक्यातील कोणत्या शब्दाचा कारकार्थ करण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दगड फोडला सुईने जादूगाराने16. पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रार्थना पडावा करत म्हणून17. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंत प्रलयकाळ मोक्ष विध्वंस18. कावळ्याच्या शापाने …. मरत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म्हैस शेळी मेंढी गाय19. किती सुंदर दृश्य आहे हे – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! – . ?20. शंतनु घरी आला तेव्हा प्रिया रडत होती – या वाक्यात कोणत्या दोन काळाचा उपयोग केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ Loading …Question 1 of 20
प्रति
rakeshpatil87353
15
Good Score
Keep it up
16
rakeshpatil87353
15/20
14
20
17
Question 2 wrong answer ahe correct answer 1 ahe
18/20
20/2
11
14
11
19/20
20\17
16
PRASHANT UDAN
18
16/20
13/20
17/20