Police Bharti Exam 06 1. 4800 रू किमतीच्या मालावर 18% दराने किती GST आकारला जाईल? 864 रू 954 रू 854 रू 964 रू 2. मुंबई ते ठाणे या भारतातील पहिल्या लोहमार्गावर कोणत्या साली पहिली रेल्वे धावली ? 1857 1852 1853 1851 3. 32 संघांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक फेरीत हरणारा संघ बाद होत गेला तर भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी किती फेऱ्या खेळाव्या लागतील ? पाच तीन सहा चार 4. विशेषणाचा प्रकार ओळखा. – तीनतीन आवृत्तिवाचक पृथकत्ववाचक क्रमवाचक अनिश्चित 5. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह शनि हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह गुरू हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह मंगळ हा आहे. 6. खाली दिलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचा योग्य पर्याय निवडा. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम 7. एका शाळेतील 60 मुलींपैकी 30 मुली बास्केटबॉल 22 मुली हॉकी आणि उरलेल्या मुली क्रिकेट खेळतात. जर यादृच्छिक पद्धतीने एक मुलगी निवडली असता ती क्रिकेट खेळण्याची संभावना काय असेल? 11/30 1/22 2/15 अपूर्ण माहिती 8. संगिताताईने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट रू ठेवण्याचा संकल्प केला होता. जर मंदिर 23 पायऱ्यांचे असेल तर त्यांनी सोबत किती रूपये न्यावे म्हणजे त्यांना पैसे कमी पडणार नाही? 500 रू 300 रू 400 रू 600 रू 9. पुढील शब्दाचा समास सांगा. बिनचूक द्वंद अव्ययीभाव तत्पुरूष बहुव्रीही 10. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले ………… वेडे मनकवडे घोडे धनकवडे 11. 99099009 म्हणजे किती? नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नऊशे नव्वद लाख नव्याण्णव हजार नऊ 12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ………. या साली केला. पुणे 1924 महाड 1927 महाड 1937 नाशिक 1927 13. गटात न बसणारे पद ओळखा काँग्रेस शिवसेना भाजपा बसपा 14. प्रदिपचा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2022 ला गुरुवारी असेल तर निखिलचा वाढदिवस 3 जुलै 2022 ला कोणत्या वारी येईल? सोमवार रविवार शनिवार बुधवार 15. एका मैदानातील 10 कि ग्रॅम वजनाचा एक मुलगा जाऊन त्याजागी दुसरा मुलगा आला तर 15 मुलांचे सरासरी वजन 1400 ग्रॅम ने वाढले. तर त्या दुसऱ्या मुलाचे वजन किती असेल? 29 कि ग्र 31 कि ग्र 32 कि ग्र 30 कि ग्र 16. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. पंचमी – अपादान सप्तमी – संबंध तृतीया – संप्रदान 17. ………….. समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते. चिकित्सा लोकलेखा संसदीय स्थायी लोकअंदाज 18. एका चौरसाची बाजू शे 20 ने वाढवली असता क्षेत्रफळ शे कितीने वाढेल? 24 56 22 44 19. सोडवा 0.27 x 0.3 x 100 x 10 ÷ 0.3 x 0.3 x 10 x 10 0.9 9 90 0.009 20. पुढील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? अबब ! केवढी मोठी ही विहीर ( . ) पूर्णविराम ( ! ) उद्गारचिन्ह ( – ) अपसारण चिन्ह ( ? ) प्रश्नचिन्ह Loading … Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11
14
12
15 marks
16 Marks
15
18
Kutla ahe
16
20