Police Bharti Exam 06 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/07/2022 1. मुंबई ते ठाणे या भारतातील पहिल्या लोहमार्गावर कोणत्या साली पहिली रेल्वे धावली ? 1851 1852 1853 18572. एका चौरसाची बाजू शे 20 ने वाढवली असता क्षेत्रफळ शे कितीने वाढेल? 24 44 56 223. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले ………… वेडे धनकवडे मनकवडे घोडे4. सोडवा 0.27 x 0.3 x 100 x 10 ÷ 0.3 x 0.3 x 10 x 10 0.9 0.009 9 905. विशेषणाचा प्रकार ओळखा. – तीनतीन अनिश्चित पृथकत्ववाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक6. ………….. समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते. लोकलेखा लोकअंदाज चिकित्सा संसदीय स्थायी7. संगिताताईने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट रू ठेवण्याचा संकल्प केला होता. जर मंदिर 23 पायऱ्यांचे असेल तर त्यांनी सोबत किती रूपये न्यावे म्हणजे त्यांना पैसे कमी पडणार नाही? 400 रू 600 रू 500 रू 300 रू8. पुढील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? अबब ! केवढी मोठी ही विहीर ( . ) पूर्णविराम ( – ) अपसारण चिन्ह ( ! ) उद्गारचिन्ह ( ? ) प्रश्नचिन्ह9. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ………. या साली केला. महाड 1927 नाशिक 1927 महाड 1937 पुणे 192410. एका शाळेतील 60 मुलींपैकी 30 मुली बास्केटबॉल 22 मुली हॉकी आणि उरलेल्या मुली क्रिकेट खेळतात. जर यादृच्छिक पद्धतीने एक मुलगी निवडली असता ती क्रिकेट खेळण्याची संभावना काय असेल? अपूर्ण माहिती 1/22 2/15 11/3011. 99099009 म्हणजे किती? नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नऊशे नव्वद लाख नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊ12. एका मैदानातील 10 कि ग्रॅम वजनाचा एक मुलगा जाऊन त्याजागी दुसरा मुलगा आला तर 15 मुलांचे सरासरी वजन 1400 ग्रॅम ने वाढले. तर त्या दुसऱ्या मुलाचे वजन किती असेल? 30 कि ग्र 29 कि ग्र 31 कि ग्र 32 कि ग्र13. गटात न बसणारे पद ओळखा काँग्रेस बसपा भाजपा शिवसेना14. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह मंगळ हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह शनि हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह गुरू हा आहे.15. प्रदिपचा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2022 ला गुरुवारी असेल तर निखिलचा वाढदिवस 3 जुलै 2022 ला कोणत्या वारी येईल? बुधवार सोमवार शनिवार रविवार16. 4800 रू किमतीच्या मालावर 18% दराने किती GST आकारला जाईल? 964 रू 854 रू 864 रू 954 रू17. पुढील शब्दाचा समास सांगा. बिनचूक तत्पुरूष द्वंद अव्ययीभाव बहुव्रीही18. 32 संघांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक फेरीत हरणारा संघ बाद होत गेला तर भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी किती फेऱ्या खेळाव्या लागतील ? तीन पाच सहा चार19. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. पंचमी – अपादान सप्तमी – संबंध तृतीया – संप्रदान20. खाली दिलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचा योग्य पर्याय निवडा. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड आसाम मध्य प्रदेश उत्तर प्रदेश Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11
14
12
15 marks
16 Marks
15
18
Kutla ahe
16
20
18