Police Bharti Exam 06 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/07/2022 1. पुढील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? अबब ! केवढी मोठी ही विहीर ( – ) अपसारण चिन्ह ( ! ) उद्गारचिन्ह ( ? ) प्रश्नचिन्ह ( . ) पूर्णविराम2. संगिताताईने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट रू ठेवण्याचा संकल्प केला होता. जर मंदिर 23 पायऱ्यांचे असेल तर त्यांनी सोबत किती रूपये न्यावे म्हणजे त्यांना पैसे कमी पडणार नाही? 400 रू 300 रू 500 रू 600 रू3. एका मैदानातील 10 कि ग्रॅम वजनाचा एक मुलगा जाऊन त्याजागी दुसरा मुलगा आला तर 15 मुलांचे सरासरी वजन 1400 ग्रॅम ने वाढले. तर त्या दुसऱ्या मुलाचे वजन किती असेल? 32 कि ग्र 30 कि ग्र 29 कि ग्र 31 कि ग्र4. सोडवा 0.27 x 0.3 x 100 x 10 ÷ 0.3 x 0.3 x 10 x 10 9 0.009 0.9 905. पुढील शब्दाचा समास सांगा. बिनचूक तत्पुरूष द्वंद अव्ययीभाव बहुव्रीही6. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह मंगळ हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह गुरू हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह शनि हा आहे.7. 99099009 म्हणजे किती? नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नऊशे नव्वद लाख नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ8. एका चौरसाची बाजू शे 20 ने वाढवली असता क्षेत्रफळ शे कितीने वाढेल? 44 24 22 569. खाली दिलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचा योग्य पर्याय निवडा. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश उत्तराखंड आसाम मध्य प्रदेश10. विशेषणाचा प्रकार ओळखा. – तीनतीन अनिश्चित आवृत्तिवाचक क्रमवाचक पृथकत्ववाचक11. प्रदिपचा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2022 ला गुरुवारी असेल तर निखिलचा वाढदिवस 3 जुलै 2022 ला कोणत्या वारी येईल? सोमवार रविवार शनिवार बुधवार12. एका शाळेतील 60 मुलींपैकी 30 मुली बास्केटबॉल 22 मुली हॉकी आणि उरलेल्या मुली क्रिकेट खेळतात. जर यादृच्छिक पद्धतीने एक मुलगी निवडली असता ती क्रिकेट खेळण्याची संभावना काय असेल? 11/30 2/15 अपूर्ण माहिती 1/2213. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. सप्तमी – संबंध पंचमी – अपादान तृतीया – संप्रदान14. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले ………… घोडे मनकवडे वेडे धनकवडे15. मुंबई ते ठाणे या भारतातील पहिल्या लोहमार्गावर कोणत्या साली पहिली रेल्वे धावली ? 1853 1857 1852 185116. ………….. समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते. लोकअंदाज चिकित्सा लोकलेखा संसदीय स्थायी17. 32 संघांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक फेरीत हरणारा संघ बाद होत गेला तर भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी किती फेऱ्या खेळाव्या लागतील ? पाच तीन चार सहा18. 4800 रू किमतीच्या मालावर 18% दराने किती GST आकारला जाईल? 854 रू 864 रू 954 रू 964 रू19. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ………. या साली केला. महाड 1937 पुणे 1924 महाड 1927 नाशिक 192720. गटात न बसणारे पद ओळखा बसपा भाजपा शिवसेना काँग्रेस Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11
14
12
15 marks
16 Marks
15
18
Kutla ahe
16
20
18