Police Bharti Exam 06 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/07/2022 1. 4800 रू किमतीच्या मालावर 18% दराने किती GST आकारला जाईल? 964 रू 864 रू 854 रू 954 रू2. पुढील शब्दाचा समास सांगा. बिनचूक द्वंद तत्पुरूष अव्ययीभाव बहुव्रीही3. सोडवा 0.27 x 0.3 x 100 x 10 ÷ 0.3 x 0.3 x 10 x 10 90 0.9 9 0.0094. पुढील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? अबब ! केवढी मोठी ही विहीर ( ! ) उद्गारचिन्ह ( ? ) प्रश्नचिन्ह ( . ) पूर्णविराम ( – ) अपसारण चिन्ह5. खाली दिलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचा योग्य पर्याय निवडा. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड6. 32 संघांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक फेरीत हरणारा संघ बाद होत गेला तर भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी किती फेऱ्या खेळाव्या लागतील ? सहा पाच तीन चार7. प्रदिपचा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2022 ला गुरुवारी असेल तर निखिलचा वाढदिवस 3 जुलै 2022 ला कोणत्या वारी येईल? बुधवार शनिवार रविवार सोमवार8. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह गुरू हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह मंगळ हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह शनि हा आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध हा आहे.9. एका चौरसाची बाजू शे 20 ने वाढवली असता क्षेत्रफळ शे कितीने वाढेल? 44 56 24 2210. 99099009 म्हणजे किती? नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नऊशे नव्वद लाख नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊ11. योग्य पर्याय निवडा. तृतीया – संप्रदान सर्व पर्याय योग्य आहेत. पंचमी – अपादान सप्तमी – संबंध12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ………. या साली केला. महाड 1937 पुणे 1924 महाड 1927 नाशिक 192713. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले ………… धनकवडे मनकवडे घोडे वेडे14. एका शाळेतील 60 मुलींपैकी 30 मुली बास्केटबॉल 22 मुली हॉकी आणि उरलेल्या मुली क्रिकेट खेळतात. जर यादृच्छिक पद्धतीने एक मुलगी निवडली असता ती क्रिकेट खेळण्याची संभावना काय असेल? अपूर्ण माहिती 2/15 1/22 11/3015. ………….. समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते. लोकलेखा चिकित्सा संसदीय स्थायी लोकअंदाज16. गटात न बसणारे पद ओळखा भाजपा शिवसेना काँग्रेस बसपा17. एका मैदानातील 10 कि ग्रॅम वजनाचा एक मुलगा जाऊन त्याजागी दुसरा मुलगा आला तर 15 मुलांचे सरासरी वजन 1400 ग्रॅम ने वाढले. तर त्या दुसऱ्या मुलाचे वजन किती असेल? 29 कि ग्र 32 कि ग्र 30 कि ग्र 31 कि ग्र18. मुंबई ते ठाणे या भारतातील पहिल्या लोहमार्गावर कोणत्या साली पहिली रेल्वे धावली ? 1857 1853 1852 185119. संगिताताईने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट रू ठेवण्याचा संकल्प केला होता. जर मंदिर 23 पायऱ्यांचे असेल तर त्यांनी सोबत किती रूपये न्यावे म्हणजे त्यांना पैसे कमी पडणार नाही? 600 रू 300 रू 400 रू 500 रू20. विशेषणाचा प्रकार ओळखा. – तीनतीन क्रमवाचक अनिश्चित पृथकत्ववाचक आवृत्तिवाचक Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11
14
12
15 marks
16 Marks
15
18
Kutla ahe
16
20
18