Police Bharti Exam 06

1. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

2. 99099009 म्हणजे किती?

 
 
 
 

3. सोडवा
0.27 x 0.3 x 100 x 10 ÷ 0.3 x 0.3 x 10 x 10

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. एका शाळेतील 60 मुलींपैकी 30 मुली बास्केटबॉल 22 मुली हॉकी आणि उरलेल्या मुली क्रिकेट खेळतात. जर यादृच्छिक पद्धतीने एक मुलगी निवडली असता ती क्रिकेट खेळण्याची संभावना काय असेल?

 
 
 
 

6. एका चौरसाची बाजू शे 20 ने वाढवली असता क्षेत्रफळ शे कितीने वाढेल?

 
 
 
 

7. 32 संघांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक फेरीत हरणारा संघ बाद होत गेला तर भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी किती फेऱ्या खेळाव्या लागतील ?

 
 
 
 

8. पुढील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल?
अबब ! केवढी मोठी ही विहीर

 
 
 
 

9. ………….. समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते.

 
 
 
 

10. संगिताताईने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट रू ठेवण्याचा संकल्प केला होता. जर मंदिर 23 पायऱ्यांचे असेल तर त्यांनी सोबत किती रूपये न्यावे म्हणजे त्यांना पैसे कमी पडणार नाही?

 
 
 
 

11. मुंबई ते ठाणे या भारतातील पहिल्या लोहमार्गावर कोणत्या साली पहिली रेल्वे धावली ?

 
 
 
 

12. पुढील शब्दाचा समास सांगा.
बिनचूक

 
 
 
 

13. एका मैदानातील 10 कि ग्रॅम वजनाचा एक मुलगा जाऊन त्याजागी दुसरा मुलगा आला तर 15 मुलांचे सरासरी वजन 1400 ग्रॅम ने वाढले. तर त्या दुसऱ्या मुलाचे वजन किती असेल?

 
 
 
 

14. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ………. या साली केला.

 
 
 
 

15. प्रदिपचा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2022 ला गुरुवारी असेल तर निखिलचा वाढदिवस 3 जुलै 2022 ला कोणत्या वारी येईल?

 
 
 
 

16. विशेषणाचा प्रकार ओळखा. – तीनतीन

 
 
 
 

17. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
उभारले राजवाडे तेथे आले …………

 
 
 
 

18. 4800 रू किमतीच्या मालावर 18% दराने किती GST आकारला जाईल?

 
 
 
 

19. गटात न बसणारे पद ओळखा

 
 
 
 

20. खाली दिलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचा योग्य पर्याय निवडा.
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 06”

Leave a Reply to पै आकाश शिंदे Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now