Police Bharti Exam 18

1. रामकृष्ण मिशनची स्थापना ………. या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी केली.

 
 
 
 

2. 80 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 800 मीटरच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावे लागतील ?

 
 
 
 

3. एका सांकेतिक भाषेत 38 ही संख्या 649 अशी लिहिली तर 47 ही संख्या कशी लिहावी ?

 
 
 
 

4. ( 64÷16+16) x 3 = ?

 
 
 
 

5. ( 889 x 992 x 0 ) + 111 = ?

 
 
 
 

6. मला माझे घर साफ करून पाहिजे
या वाक्यातील माझे हा शब्द …. आहे

 
 
 
 

7. एक दोरी 17 ठिकाणी कापली तेव्हा 2 मी लांबीचा एक याप्रमाणे सगळे तुकडे मिळाले तर त्या दोरीची एकूण लांबी किती असेल ?

 
 
 
 

8. अस्थिपंजर या शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

9. 144 120 80 या संख्यांचा म.सा.वि काढा.

 
 
 
 

10. DON : 33 : : RAT : ?

 
 
 
 

11. यात्रेच्या वेळी 100 रुपयांचा हार एका दुकानदाराने 150 रू नफा घेऊन विकला तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल?

 
 
 
 

12. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

 
 
 
 

13. प्रसादने आरतीला आरती झाल्यावर प्रसाद दिला
या वाक्यात प्रसाद आणि आरती हे …. नामे आहेत.
1) सामान्य नाम 2) विशेष नाम

 
 
 
 

14. मिशीवर ताव मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

15. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 18”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!