Police Bharti Exam 18 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/08/2022 1. एका सांकेतिक भाषेत 38 ही संख्या 649 अशी लिहिली तर 47 ही संख्या कशी लिहावी ? 28 658 4916 652. ( 889 x 992 x 0 ) + 111 = ? 881888 898990 111 8819993. अस्थिपंजर या शब्दाचा काय अर्थ होतो? हाडांचा सांगाडा हाडांची राख हाडांचा चुरा हाडांचे फासे4. एक दोरी 17 ठिकाणी कापली तेव्हा 2 मी लांबीचा एक याप्रमाणे सगळे तुकडे मिळाले तर त्या दोरीची एकूण लांबी किती असेल ? 34 मी 19 मी 36 मी 30 मी5. रामकृष्ण मिशनची स्थापना ………. या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी केली. 1892 1897 1895 18946. ( 64÷16+16) x 3 = ? 60 6 40 47. 80 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 800 मीटरच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावे लागतील ? 9 8 11 108. 144 120 80 या संख्यांचा म.सा.वि काढा. 8 6 4 109. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश10. DON : 33 : : RAT : ? 18120 39 38 9311. यात्रेच्या वेळी 100 रुपयांचा हार एका दुकानदाराने 150 रू नफा घेऊन विकला तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल? 50% 150% 200% 100%12. मिशीवर ताव मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? चीत करणे भरपूर जेवणे बढाई मारणे गर्व करणे13. प्रसादने आरतीला आरती झाल्यावर प्रसाद दिला या वाक्यात प्रसाद आणि आरती हे …. नामे आहेत. 1) सामान्य नाम 2) विशेष नाम फक्त 1 1 आणि 2 फक्त 2 1 किंवा 214. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ? डॉ.आनंदीबाई सरोजिनी नायडू रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले15. मला माझे घर साफ करून पाहिजे या वाक्यातील माझे हा शब्द …. आहे प्रत्यय विशेषण विभक्ती सर्वनाम Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
Very Good test
Nice
13/15
12 marks
6
13/15
13/15
12Marks
15/15