Police Bharti Exam 18 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/08/2022 1. मिशीवर ताव मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? भरपूर जेवणे चीत करणे बढाई मारणे गर्व करणे2. ( 889 x 992 x 0 ) + 111 = ? 898990 111 881888 8819993. एका सांकेतिक भाषेत 38 ही संख्या 649 अशी लिहिली तर 47 ही संख्या कशी लिहावी ? 4916 65 658 284. DON : 33 : : RAT : ? 18120 39 93 385. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश6. 144 120 80 या संख्यांचा म.सा.वि काढा. 6 8 10 47. अस्थिपंजर या शब्दाचा काय अर्थ होतो? हाडांची राख हाडांचे फासे हाडांचा चुरा हाडांचा सांगाडा8. रामकृष्ण मिशनची स्थापना ………. या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी केली. 1895 1892 1894 18979. मला माझे घर साफ करून पाहिजे या वाक्यातील माझे हा शब्द …. आहे सर्वनाम प्रत्यय विभक्ती विशेषण10. यात्रेच्या वेळी 100 रुपयांचा हार एका दुकानदाराने 150 रू नफा घेऊन विकला तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल? 100% 150% 200% 50%11. प्रसादने आरतीला आरती झाल्यावर प्रसाद दिला या वाक्यात प्रसाद आणि आरती हे …. नामे आहेत. 1) सामान्य नाम 2) विशेष नाम फक्त 1 फक्त 2 1 आणि 2 1 किंवा 212. ( 64÷16+16) x 3 = ? 40 4 60 613. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ? सरोजिनी नायडू रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले डॉ.आनंदीबाई14. 80 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 800 मीटरच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावे लागतील ? 10 11 8 915. एक दोरी 17 ठिकाणी कापली तेव्हा 2 मी लांबीचा एक याप्रमाणे सगळे तुकडे मिळाले तर त्या दोरीची एकूण लांबी किती असेल ? 36 मी 19 मी 30 मी 34 मी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
Very Good test
Nice
13/15
12 marks
6
13/15
13/15
12Marks
15/15