Police Bharti Exam 18 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/08/2022 1. 80 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 800 मीटरच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावे लागतील ? 8 9 10 112. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ? डॉ.आनंदीबाई सावित्रीबाई फुले सरोजिनी नायडू रमाबाई रानडे3. 144 120 80 या संख्यांचा म.सा.वि काढा. 8 4 10 64. रामकृष्ण मिशनची स्थापना ………. या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी केली. 1894 1897 1892 18955. यात्रेच्या वेळी 100 रुपयांचा हार एका दुकानदाराने 150 रू नफा घेऊन विकला तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल? 100% 50% 150% 200%6. अस्थिपंजर या शब्दाचा काय अर्थ होतो? हाडांचा चुरा हाडांची राख हाडांचा सांगाडा हाडांचे फासे7. ( 889 x 992 x 0 ) + 111 = ? 111 881888 898990 8819998. प्रसादने आरतीला आरती झाल्यावर प्रसाद दिला या वाक्यात प्रसाद आणि आरती हे …. नामे आहेत. 1) सामान्य नाम 2) विशेष नाम 1 आणि 2 फक्त 1 फक्त 2 1 किंवा 29. मिशीवर ताव मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? बढाई मारणे चीत करणे गर्व करणे भरपूर जेवणे10. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश11. एका सांकेतिक भाषेत 38 ही संख्या 649 अशी लिहिली तर 47 ही संख्या कशी लिहावी ? 65 4916 28 65812. मला माझे घर साफ करून पाहिजे या वाक्यातील माझे हा शब्द …. आहे विभक्ती सर्वनाम विशेषण प्रत्यय13. एक दोरी 17 ठिकाणी कापली तेव्हा 2 मी लांबीचा एक याप्रमाणे सगळे तुकडे मिळाले तर त्या दोरीची एकूण लांबी किती असेल ? 34 मी 30 मी 19 मी 36 मी14. DON : 33 : : RAT : ? 18120 39 38 9315. ( 64÷16+16) x 3 = ? 40 60 4 6 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
Very Good test
Nice
13/15
12 marks
6
13/15
13/15
12Marks
15/15