Police Bharti Exam 18 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/08/2022 1. रामकृष्ण मिशनची स्थापना ………. या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी केली. 1897 1892 1894 18952. 144 120 80 या संख्यांचा म.सा.वि काढा. 8 10 6 43. DON : 33 : : RAT : ? 18120 39 38 934. ( 889 x 992 x 0 ) + 111 = ? 881888 898990 111 8819995. एका सांकेतिक भाषेत 38 ही संख्या 649 अशी लिहिली तर 47 ही संख्या कशी लिहावी ? 4916 65 28 6586. मिशीवर ताव मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? गर्व करणे बढाई मारणे चीत करणे भरपूर जेवणे7. मला माझे घर साफ करून पाहिजे या वाक्यातील माझे हा शब्द …. आहे विभक्ती विशेषण प्रत्यय सर्वनाम8. प्रसादने आरतीला आरती झाल्यावर प्रसाद दिला या वाक्यात प्रसाद आणि आरती हे …. नामे आहेत. 1) सामान्य नाम 2) विशेष नाम 1 किंवा 2 फक्त 1 1 आणि 2 फक्त 29. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ? रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले सरोजिनी नायडू डॉ.आनंदीबाई10. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश11. यात्रेच्या वेळी 100 रुपयांचा हार एका दुकानदाराने 150 रू नफा घेऊन विकला तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल? 50% 200% 100% 150%12. अस्थिपंजर या शब्दाचा काय अर्थ होतो? हाडांचा सांगाडा हाडांचे फासे हाडांचा चुरा हाडांची राख13. एक दोरी 17 ठिकाणी कापली तेव्हा 2 मी लांबीचा एक याप्रमाणे सगळे तुकडे मिळाले तर त्या दोरीची एकूण लांबी किती असेल ? 30 मी 34 मी 19 मी 36 मी14. ( 64÷16+16) x 3 = ? 40 60 6 415. 80 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 800 मीटरच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावे लागतील ? 11 10 8 9 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
Very Good test
Nice
13/15
12 marks
6
13/15
13/15
12Marks
15/15