Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 21

1. खालीलपैकी कोणता पर्याय सोशल मीडिया माध्यम दाखवणारा नाही?

 
 
 
 

2. पूर्वी इथे कोणीही राहत नसे – या वाक्यातील ‘ पूर्वी ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

 
 
 
 

3. तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही बसून जा.
या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे?

 
 
 
 

4. जिल्हा परिषद स्तरावर असणारी महत्त्वाची समिती कोणती असते?

 
 
 
 

5. क्रमाने येणारे पद निवडा

31/16 37/100 41/25 43/49 ?

 
 
 
 

6. खंत या शब्दात किती व्यंजने आहेत?

 
 
 
 

7. महोत्सव =

 
 
 
 

8. CDE : HIJ : : PQR : ?

 
 
 
 

9. CID ही संघटना ….. विभाग म्हणून ओळखली जाते

 
 
 
 

10. जर
ND = 10
LE = 7
तर TA = ?

 
 
 
 

11. सोडवा.
5/3 – 6/7

 
 
 
 

12. ताशी 72 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 400 मी. लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ?

 
 
 
 

13. एका चौरसाकृती आकृतीचे क्षेत्रफळ 676 चौ.सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ?

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
529 841 961 ? 1681

 
 
 
 

15. संतोष एका साड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 20000 रू.पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री 38000 रू.केली तर संतोषने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 21”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!