Police Bharti Exam 21 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. खंत या शब्दात किती व्यंजने आहेत? चार एक तीन दोन2. CDE : HIJ : : PQR : ? VWX TUV UVW UVX3. ताशी 72 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 400 मी. लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ? 400 मी. 200 मी. 500 मी. 50 मी.4. जर ND = 10 LE = 7 तर TA = ? 20 18 19 215. CID ही संघटना ….. विभाग म्हणून ओळखली जाते लाच प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण दहशतवाद विरोधी गुप्तवार्ता6. महोत्सव = महो + उत्सव महा + उत्सव महान + उत्सव मह + उत्सव7. पूर्वी इथे कोणीही राहत नसे – या वाक्यातील ‘ पूर्वी ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? स्थितीदर्शक क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण परिमाणवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण8. जिल्हा परिषद स्तरावर असणारी महत्त्वाची समिती कोणती असते? सार्वजनिक बांधकाम समिती लोकलेखा समिती स्थायी समिती आरोग्य समिती9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 529 841 961 ? 1681 1369 957 729 124410. क्रमाने येणारे पद निवडा31/16 37/100 41/25 43/49 ? 89/17 47/121 13/169 53/1811. खालीलपैकी कोणता पर्याय सोशल मीडिया माध्यम दाखवणारा नाही? इबे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम12. सोडवा. 5/3 – 6/7 53/21 10/7 21/17 17/2113. संतोष एका साड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 20000 रू.पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री 38000 रू.केली तर संतोषने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले? 2265 रू 2260 रू. 2200 रू. 1250 रू.14. एका चौरसाकृती आकृतीचे क्षेत्रफळ 676 चौ.सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ? 26 सेमी 104 सेमी 52 सेमी 108 सेमी15. तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही बसून जा. या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? बसून जा येईपर्यंत जा बसून Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
09
13
15 marks
13/15
१५
Sachin 12
15/15
15
12
14
13
13
10 Mark’s
Akash kadam
10
12