Police Bharti Exam 21 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. संतोष एका साड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 20000 रू.पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री 38000 रू.केली तर संतोषने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले? 1250 रू. 2200 रू. 2265 रू 2260 रू.2. CID ही संघटना ….. विभाग म्हणून ओळखली जाते गुप्तवार्ता दहशतवाद विरोधी गुन्हे अन्वेषण लाच प्रतिबंधक3. सोडवा. 5/3 – 6/7 53/21 10/7 17/21 21/174. जर ND = 10 LE = 7 तर TA = ? 19 18 20 215. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 529 841 961 ? 1681 957 729 1369 12446. महोत्सव = मह + उत्सव महो + उत्सव महा + उत्सव महान + उत्सव7. जिल्हा परिषद स्तरावर असणारी महत्त्वाची समिती कोणती असते? आरोग्य समिती स्थायी समिती लोकलेखा समिती सार्वजनिक बांधकाम समिती8. खंत या शब्दात किती व्यंजने आहेत? एक चार तीन दोन9. ताशी 72 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 400 मी. लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ? 50 मी. 200 मी. 500 मी. 400 मी.10. खालीलपैकी कोणता पर्याय सोशल मीडिया माध्यम दाखवणारा नाही? फेसबुक इबे इंस्टाग्राम ट्विटर11. एका चौरसाकृती आकृतीचे क्षेत्रफळ 676 चौ.सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ? 52 सेमी 108 सेमी 26 सेमी 104 सेमी12. CDE : HIJ : : PQR : ? VWX UVW TUV UVX13. तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही बसून जा. या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? बसून बसून जा येईपर्यंत जा14. क्रमाने येणारे पद निवडा31/16 37/100 41/25 43/49 ? 13/169 89/17 47/121 53/1815. पूर्वी इथे कोणीही राहत नसे – या वाक्यातील ‘ पूर्वी ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? परिमाणवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण स्थितीदर्शक क्रियाविशेषण Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
09
13
15 marks
13/15
१५
Sachin 12
15/15
15
12
14
13
13
10 Mark’s
Akash kadam
10
12