Police Bharti Exam 21 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. महोत्सव = महान + उत्सव महा + उत्सव मह + उत्सव महो + उत्सव2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 529 841 961 ? 1681 957 1244 729 13693. पूर्वी इथे कोणीही राहत नसे – या वाक्यातील ‘ पूर्वी ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण परिमाणवाचक क्रियाविशेषण स्थितीदर्शक क्रियाविशेषण4. सोडवा. 5/3 – 6/7 53/21 10/7 17/21 21/175. एका चौरसाकृती आकृतीचे क्षेत्रफळ 676 चौ.सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ? 26 सेमी 52 सेमी 104 सेमी 108 सेमी6. तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही बसून जा. या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? जा येईपर्यंत बसून जा बसून7. संतोष एका साड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 20000 रू.पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री 38000 रू.केली तर संतोषने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले? 2200 रू. 2260 रू. 1250 रू. 2265 रू8. खंत या शब्दात किती व्यंजने आहेत? तीन दोन एक चार9. CDE : HIJ : : PQR : ? UVX VWX UVW TUV10. CID ही संघटना ….. विभाग म्हणून ओळखली जाते गुप्तवार्ता गुन्हे अन्वेषण दहशतवाद विरोधी लाच प्रतिबंधक11. ताशी 72 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 400 मी. लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ? 500 मी. 400 मी. 50 मी. 200 मी.12. क्रमाने येणारे पद निवडा31/16 37/100 41/25 43/49 ? 13/169 89/17 47/121 53/1813. जिल्हा परिषद स्तरावर असणारी महत्त्वाची समिती कोणती असते? सार्वजनिक बांधकाम समिती लोकलेखा समिती आरोग्य समिती स्थायी समिती14. जर ND = 10 LE = 7 तर TA = ? 19 18 21 2015. खालीलपैकी कोणता पर्याय सोशल मीडिया माध्यम दाखवणारा नाही? इबे इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
09
13
15 marks
13/15
१५
Sachin 12
15/15
15
12
14
13
13
10 Mark’s
Akash kadam
10
12