Police Bharti Exam 21 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. खंत या शब्दात किती व्यंजने आहेत? चार दोन एक तीन2. जिल्हा परिषद स्तरावर असणारी महत्त्वाची समिती कोणती असते? सार्वजनिक बांधकाम समिती लोकलेखा समिती आरोग्य समिती स्थायी समिती3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 529 841 961 ? 1681 1369 729 957 12444. ताशी 72 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 400 मी. लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ? 500 मी. 400 मी. 50 मी. 200 मी.5. संतोष एका साड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 20000 रू.पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री 38000 रू.केली तर संतोषने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले? 1250 रू. 2260 रू. 2200 रू. 2265 रू6. एका चौरसाकृती आकृतीचे क्षेत्रफळ 676 चौ.सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ? 108 सेमी 104 सेमी 26 सेमी 52 सेमी7. CDE : HIJ : : PQR : ? TUV UVX VWX UVW8. महोत्सव = महा + उत्सव महो + उत्सव मह + उत्सव महान + उत्सव9. तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही बसून जा. या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? जा बसून येईपर्यंत बसून जा10. CID ही संघटना ….. विभाग म्हणून ओळखली जाते गुन्हे अन्वेषण लाच प्रतिबंधक गुप्तवार्ता दहशतवाद विरोधी11. खालीलपैकी कोणता पर्याय सोशल मीडिया माध्यम दाखवणारा नाही? इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक इबे12. क्रमाने येणारे पद निवडा31/16 37/100 41/25 43/49 ? 89/17 13/169 47/121 53/1813. पूर्वी इथे कोणीही राहत नसे – या वाक्यातील ‘ पूर्वी ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण परिमाणवाचक क्रियाविशेषण स्थितीदर्शक क्रियाविशेषण14. जर ND = 10 LE = 7 तर TA = ? 20 19 21 1815. सोडवा. 5/3 – 6/7 10/7 17/21 53/21 21/17 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
09
13
15 marks
13/15
१५
Sachin 12
15/15
15
12
14
13
13
10 Mark’s
Akash kadam
10
12