Police Bharti Exam 26 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. घटनेतील कलम ‘ 51 अ ‘ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत तत्व मूलभूत हक्क 2. 5 वर्षाने खालीलपैकी कोणते कायदेमंडळ विसर्जित होते? विधान परिषद लोकसभा राज्यसभा संसद 3. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? सर्वोच्च न्यायालयाला खंडपीठ नसते मुंबई नागपूर गोवा 4. हरी घरी गेला प्रयोग ओळखा नविन कर्मणी भावे कर्मणी कर्तरी 5. जर H =361 P = 121 J = 289 तर D = ? 529 441 225 296 6. हेमलता संजीवनीला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांच्या मुलाची आत्या आहे तर संजीवनी हेमलताची कोण असेल ? आत्येबहिण मामी आत्या मामेबहिण 7. दिलेल्या अंकमालिकेतील विशिष्ठ क्रम ओळखून गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा 471835264_1835_64_18_526 7273 7583 2186 3815 8. 4.5 % दराने 6500 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? रु. 295 रु.292.5 रु. 125 रु. 255 9. मुलींच्या रांगेत गौतमी डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे आणि शांभवी उजवीकडून 16 व्या क्रमांकावर आहे गौतमी आणि शांभवी या दोघींमध्ये 13 मुली आहे तर गौतमीचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल ? 28 वा 30 वा 25 वा 31 वा 10. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते ते वाक्याचे …. असते विधेय उद्देश क्रियापद विशेषण 11. 2/0.10 म्हणजे किती ? 5 2 20 50 12. खालील पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा पणजी पण पणती पणत्या 13. गणेश ….. शर्ट विकत घेतला. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येणार नाही? साठी ने पेक्षा ला 14. 1.7 + 11.77 + ?+ 1111.7777 = 1237.0247 11.7777 1117.77 1.7777 111.777 15. 375 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 315 उमेदवार पास झाले तर नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 15 % 12 % 16 % 18 % Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Excellent 11/15
14
14
14 marks
15/11
10
7/15
13/15
12/15
8/15
14 out of 15
15/15
13