Police Bharti Exam 26 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. खालील पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा पणती पणजी पण पणत्या2. गणेश ….. शर्ट विकत घेतला. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येणार नाही? साठी पेक्षा ने ला3. घटनेतील कलम ‘ 51 अ ‘ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मूलभूत तत्व मार्गदर्शक तत्त्वे4. 1.7 + 11.77 + ?+ 1111.7777 = 1237.0247 1.7777 111.777 1117.77 11.77775. 375 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 315 उमेदवार पास झाले तर नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 16 % 12 % 15 % 18 %6. मुलींच्या रांगेत गौतमी डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे आणि शांभवी उजवीकडून 16 व्या क्रमांकावर आहे गौतमी आणि शांभवी या दोघींमध्ये 13 मुली आहे तर गौतमीचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल ? 31 वा 30 वा 25 वा 28 वा7. 5 वर्षाने खालीलपैकी कोणते कायदेमंडळ विसर्जित होते? लोकसभा संसद विधान परिषद राज्यसभा8. हरी घरी गेला प्रयोग ओळखा कर्तरी भावे कर्मणी नविन कर्मणी9. 2/0.10 म्हणजे किती ? 50 2 5 2010. दिलेल्या अंकमालिकेतील विशिष्ठ क्रम ओळखून गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा471835264_1835_64_18_526 7273 7583 3815 218611. जर H =361 P = 121 J = 289 तर D = ? 441 225 296 52912. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? गोवा नागपूर मुंबई सर्वोच्च न्यायालयाला खंडपीठ नसते13. हेमलता संजीवनीला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांच्या मुलाची आत्या आहे तर संजीवनी हेमलताची कोण असेल ? आत्येबहिण मामेबहिण आत्या मामी14. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते ते वाक्याचे …. असते उद्देश क्रियापद विधेय विशेषण15. 4.5 % दराने 6500 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? रु. 255 रु. 295 रु.292.5 रु. 125 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Excellent 11/15
14
14
14 marks
15/11
10
7/15
13/15
12/15
8/15
14 out of 15
15/15
13