Police Bharti Exam 26

1. 4.5 % दराने 6500 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ?

 
 
 
 

2. जर H =361 P = 121 J = 289 तर D = ?

 
 
 
 

3. 2/0.10 म्हणजे किती ?

 
 
 
 

4. दिलेल्या अंकमालिकेतील विशिष्ठ क्रम ओळखून गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा

471835264_1835_64_18_526

 
 
 
 

5. गणेश ….. शर्ट विकत घेतला. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येणार नाही?

 
 
 
 

6. 5 वर्षाने खालीलपैकी कोणते कायदेमंडळ विसर्जित होते?

 
 
 
 

7. मुलींच्या रांगेत गौतमी डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे आणि शांभवी उजवीकडून 16 व्या क्रमांकावर आहे गौतमी आणि शांभवी या दोघींमध्ये 13 मुली आहे तर गौतमीचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल ?

 
 
 
 

8. 375 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 315 उमेदवार पास झाले तर नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ?

 
 
 
 

9. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते ते वाक्याचे …. असते

 
 
 
 

10. 1.7 + 11.77 + ?+ 1111.7777 = 1237.0247

 
 
 
 

11. हेमलता संजीवनीला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांच्या मुलाची आत्या आहे तर संजीवनी हेमलताची कोण असेल ?

 
 
 
 

12. हरी घरी गेला
प्रयोग ओळखा

 
 
 
 

13. घटनेतील कलम ‘ 51 अ ‘ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे?

 
 
 
 

14. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

15. खालील पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 26”

Leave a Reply to Prajkta Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now