Police Bharti Exam 26 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. 4.5 % दराने 6500 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? रु.292.5 रु. 125 रु. 255 रु. 2952. 1.7 + 11.77 + ?+ 1111.7777 = 1237.0247 1117.77 111.777 11.7777 1.77773. खालील पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा पण पणत्या पणजी पणती4. 5 वर्षाने खालीलपैकी कोणते कायदेमंडळ विसर्जित होते? राज्यसभा संसद विधान परिषद लोकसभा5. गणेश ….. शर्ट विकत घेतला. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येणार नाही? ने साठी पेक्षा ला6. हरी घरी गेला प्रयोग ओळखा भावे कर्तरी कर्मणी नविन कर्मणी7. जर H =361 P = 121 J = 289 तर D = ? 441 529 296 2258. 375 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 315 उमेदवार पास झाले तर नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 18 % 16 % 12 % 15 %9. 2/0.10 म्हणजे किती ? 5 20 2 5010. घटनेतील कलम ‘ 51 अ ‘ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत तत्व11. दिलेल्या अंकमालिकेतील विशिष्ठ क्रम ओळखून गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा471835264_1835_64_18_526 7583 2186 7273 381512. हेमलता संजीवनीला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांच्या मुलाची आत्या आहे तर संजीवनी हेमलताची कोण असेल ? मामेबहिण आत्या आत्येबहिण मामी13. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते ते वाक्याचे …. असते विशेषण उद्देश विधेय क्रियापद14. मुलींच्या रांगेत गौतमी डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे आणि शांभवी उजवीकडून 16 व्या क्रमांकावर आहे गौतमी आणि शांभवी या दोघींमध्ये 13 मुली आहे तर गौतमीचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल ? 31 वा 28 वा 30 वा 25 वा15. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? नागपूर मुंबई गोवा सर्वोच्च न्यायालयाला खंडपीठ नसते Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Excellent 11/15
14
14
14 marks
15/11
10
7/15
13/15
12/15
8/15
14 out of 15
15/15
13