Police Bharti Exam 26 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते ते वाक्याचे …. असते विधेय विशेषण क्रियापद उद्देश2. हरी घरी गेला प्रयोग ओळखा कर्तरी नविन कर्मणी भावे कर्मणी3. हेमलता संजीवनीला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांच्या मुलाची आत्या आहे तर संजीवनी हेमलताची कोण असेल ? आत्या आत्येबहिण मामेबहिण मामी4. 5 वर्षाने खालीलपैकी कोणते कायदेमंडळ विसर्जित होते? विधान परिषद राज्यसभा लोकसभा संसद5. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? गोवा मुंबई सर्वोच्च न्यायालयाला खंडपीठ नसते नागपूर6. 1.7 + 11.77 + ?+ 1111.7777 = 1237.0247 1.7777 11.7777 111.777 1117.777. घटनेतील कलम ‘ 51 अ ‘ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? मूलभूत तत्व मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य8. गणेश ….. शर्ट विकत घेतला. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय वापरता येणार नाही? पेक्षा ला साठी ने9. दिलेल्या अंकमालिकेतील विशिष्ठ क्रम ओळखून गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा471835264_1835_64_18_526 2186 3815 7583 727310. जर H =361 P = 121 J = 289 तर D = ? 529 225 441 29611. 375 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 315 उमेदवार पास झाले तर नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 15 % 16 % 12 % 18 %12. खालील पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा पणत्या पण पणजी पणती13. मुलींच्या रांगेत गौतमी डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे आणि शांभवी उजवीकडून 16 व्या क्रमांकावर आहे गौतमी आणि शांभवी या दोघींमध्ये 13 मुली आहे तर गौतमीचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल ? 31 वा 28 वा 30 वा 25 वा14. 2/0.10 म्हणजे किती ? 5 50 20 215. 4.5 % दराने 6500 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? रु. 295 रु. 255 रु. 125 रु.292.5 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Excellent 11/15
14
14
14 marks
15/11
10
7/15
13/15
12/15
8/15
14 out of 15
15/15
13