Police Bharti Exam 35 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. विसंगत पर्याय निवडा. 23 19 17 15 2. A = 4 असेल तर A³ + 10A – 15A – 12 ची किंमत किती? 32 20 12 28 3. जर CAT = 24 YOU = 61 तर SUN = ? 57 54 44 55 4. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ? 2/3 3/4 1/7 3/7 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 2/3 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/7 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/4 5. सोडवा. 8888 – [ 7777 – ( 666 – 555 ) ] = ? 1221 1212 1222 1213 6. ( ण त पु दी रा म वा ) या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर काय आहे ? म त रा ण 7. भिन्न संख्या ओळखा. 16 49 36 125 81 36 16 81 125 8. पुडके असते ……….. फुलांचे मडक्यांचे नोटांचे वस्तूंचे 9. नीर – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? पाणी दिलेले सर्व सलिल उदक 10. महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा त्यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता त्यांचा जन्म कटगूण सातारा येथे झाला होता त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते तृतीय रत्न ‘ या नाटकाचे त्यांनी लेखन केले होते 11. पर्यायातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चाकू लाडू दोरा सूर्य 12. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? कोल्हापूर मुंबई रायगड ठाणे 13. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो आठ पंधरा बारा दहा 14. 216 चे 96 शी गुणोत्तर काय ? गुणोत्तर 4 : 9 गुणोत्तर 9 : 4 गुणोत्तर 9 : 5 गुणोत्तर 5 : 2 15. 3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 8 वाजून 45 मि 3 वाजून 15 मि 6 वाजून 15 मि 9 वाजून 45 मि Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Thank you Sir
11/15
15/15
14
13
15/15
15 marks
7
Thanks sir
15/15
13/15
13
15/15
12/15
14
8 mark
11/15
15/11
,12/15
15✌
13/15
Thank you sir 14/15
Nice Rakesh
14/15