Police Bharti Exam 35 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. भिन्न संख्या ओळखा. 16 49 36 125 81 16 36 81 1252. जर CAT = 24 YOU = 61 तर SUN = ? 54 57 55 443. नीर – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उदक सलिल पाणी दिलेले सर्व4. महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते तृतीय रत्न ‘ या नाटकाचे त्यांनी लेखन केले होते त्यांचा जन्म कटगूण सातारा येथे झाला होता त्यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता5. पुडके असते ……….. मडक्यांचे वस्तूंचे फुलांचे नोटांचे6. 3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 3 वाजून 15 मि 8 वाजून 45 मि 6 वाजून 15 मि 9 वाजून 45 मि7. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? ठाणे कोल्हापूर मुंबई रायगड8. विसंगत पर्याय निवडा. 17 15 19 239. A = 4 असेल तर A³ + 10A – 15A – 12 ची किंमत किती? 12 28 20 3210. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो बारा आठ दहा पंधरा11. सोडवा. 8888 – [ 7777 – ( 666 – 555 ) ] = ? 1222 1221 1212 121312. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ? 2/3 3/4 1/7 3/7 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 2/3 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/7 मध्यभागी येणारा अपूर्णांक 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/413. ( ण त पु दी रा म वा ) या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर काय आहे ? त म रा ण14. 216 चे 96 शी गुणोत्तर काय ? गुणोत्तर 9 : 4 गुणोत्तर 9 : 5 गुणोत्तर 4 : 9 गुणोत्तर 5 : 215. पर्यायातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चाकू सूर्य लाडू दोरा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Thank you Sir
11/15
15/15
14
13
15/15
15 marks
7
Thanks sir
15/15
13/15
13
15/15
12/15
14
8 mark
11/15
15/11
,12/15
15✌
13/15
Thank you sir 14/15
Nice Rakesh
14/15