Police Bharti Exam 35 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. 3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 3 वाजून 15 मि 8 वाजून 45 मि 9 वाजून 45 मि 6 वाजून 15 मि2. 216 चे 96 शी गुणोत्तर काय ? गुणोत्तर 9 : 5 गुणोत्तर 9 : 4 गुणोत्तर 4 : 9 गुणोत्तर 5 : 23. सोडवा. 8888 – [ 7777 – ( 666 – 555 ) ] = ? 1212 1222 1213 12214. भिन्न संख्या ओळखा. 16 49 36 125 81 16 81 125 365. विसंगत पर्याय निवडा. 17 15 23 196. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ? 2/3 3/4 1/7 3/7 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/4 मध्यभागी येणारा अपूर्णांक 2/3 मध्यभागी येणारा अपूर्णांक 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/77. ( ण त पु दी रा म वा ) या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर काय आहे ? त म ण रा8. पर्यायातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? सूर्य चाकू लाडू दोरा9. महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा त्यांचा जन्म कटगूण सातारा येथे झाला होता तृतीय रत्न ‘ या नाटकाचे त्यांनी लेखन केले होते त्यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते10. जर CAT = 24 YOU = 61 तर SUN = ? 54 57 55 4411. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? मुंबई रायगड ठाणे कोल्हापूर12. पुडके असते ……….. नोटांचे मडक्यांचे फुलांचे वस्तूंचे13. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो बारा आठ पंधरा दहा14. नीर – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? दिलेले सर्व सलिल उदक पाणी15. A = 4 असेल तर A³ + 10A – 15A – 12 ची किंमत किती? 32 12 20 28 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Thank you Sir
11/15
15/15
14
13
15/15
15 marks
7
Thanks sir
15/15
13/15
13
15/15
12/15
14
8 mark
11/15
15/11
,12/15
15✌
13/15
Thank you sir 14/15
Nice Rakesh
14/15