Police Bharti Exam 35

1. नीर – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

 
 
 
 

2. महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा

 
 
 
 

3. पुडके असते ………..

 
 
 
 

4. A = 4 असेल तर A³ + 10A – 15A – 12 ची किंमत किती?

 
 
 
 

5. सोडवा.
8888 – [ 7777 – ( 666 – 555 ) ] = ?

 
 
 
 

6. ( ण त पु दी रा म वा ) या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर काय आहे ?

 
 
 
 

7. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो

 
 
 
 

8. भिन्न संख्या ओळखा.
16 49 36 125 81

 
 
 
 

9. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

10. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते?

 
 
 
 

11. 216 चे 96 शी गुणोत्तर काय ?

 
 
 
 

12. जर CAT = 24
YOU = 61 तर SUN = ?

 
 
 
 

13. पर्यायातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

 
 
 
 

14. 3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?

 
 
 
 

15. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ?
2/3 3/4 1/7 3/7 1/9

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 35”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now