Police Bharti Exam 35 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? कोल्हापूर रायगड ठाणे मुंबई2. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ? 2/3 3/4 1/7 3/7 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 1/9 मध्यभागी येणारा अपूर्णांक 2/3 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/7 मध्यभागी येणारा अपूर्णांक 3/43. नीर – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? दिलेले सर्व पाणी सलिल उदक4. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो बारा पंधरा आठ दहा5. पर्यायातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चाकू लाडू सूर्य दोरा6. विसंगत पर्याय निवडा. 19 17 15 237. A = 4 असेल तर A³ + 10A – 15A – 12 ची किंमत किती? 20 28 12 328. पुडके असते ……….. मडक्यांचे फुलांचे वस्तूंचे नोटांचे9. महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा त्यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता त्यांचा जन्म कटगूण सातारा येथे झाला होता तृतीय रत्न ‘ या नाटकाचे त्यांनी लेखन केले होते त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते10. 3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 9 वाजून 45 मि 3 वाजून 15 मि 6 वाजून 15 मि 8 वाजून 45 मि11. 216 चे 96 शी गुणोत्तर काय ? गुणोत्तर 4 : 9 गुणोत्तर 5 : 2 गुणोत्तर 9 : 5 गुणोत्तर 9 : 412. भिन्न संख्या ओळखा. 16 49 36 125 81 125 36 81 1613. जर CAT = 24 YOU = 61 तर SUN = ? 44 57 54 5514. सोडवा. 8888 – [ 7777 – ( 666 – 555 ) ] = ? 1221 1213 1222 121215. ( ण त पु दी रा म वा ) या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर काय आहे ? रा म ण त Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Thank you Sir
11/15
15/15
14
13
15/15
15 marks
7
Thanks sir
15/15
13/15
13
15/15
12/15
14
8 mark
11/15
15/11
,12/15
15✌
13/15
Thank you sir 14/15
Nice Rakesh
14/15