Police Bharti Exam 37

1. 16 रबरांचे एक पॅकेट याप्रमाणे 8896 रबरांचे किती पॅकेट तयार होतील ?

 
 
 
 

2. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

3. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

4. चिल्लीपिल्ली हा शब्द ……… भाषेतील आहे.

 
 
 
 

5. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

6. खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे?
23526926587226984264233

 
 
 
 

7. म्हण पूर्ण करा.
कावळ्याच्या शापाने ……… मरत नाही.

 
 
 
 

8. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा.

 
 
 
 

9. 105 चा वर्ग किती ?

 
 
 
 

10. 120 चा 2/5 हा 112 च्या 3/4 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ?

 
 
 
 

11. BCD : EFG : : JKL : ?

 
 
 
 

12. जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल?

 
 
 
 

13. काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता?

 
 
 
 

14. छाया व जया यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे जया व मनीषा च्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे ते तर छाया जया आणि मनीषा यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

15. अलंकार ओळखा.
मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 37”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!