Police Bharti Exam 37 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/08/2022 1. 120 चा 2/5 हा 112 च्या 3/4 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ? 36 ने लहान 36 ने मोठा 84 ने मोठा 48 ने लहान2. काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता? बुधवार रविवार मंगळवार सोमवार3. 16 रबरांचे एक पॅकेट याप्रमाणे 8896 रबरांचे किती पॅकेट तयार होतील ? 256 पॅकेट 554 पॅकेट 556 पॅकेट 456 पॅकेट4. छाया व जया यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे जया व मनीषा च्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे ते तर छाया जया आणि मनीषा यांच्या वयाचे गुणोत्तर किती? गुणोत्तर 6:1:7 गुणोत्तर 6:8:7 गुणोत्तर 6:4:7 गुणोत्तर 3:4:75. म्हण पूर्ण करा. कावळ्याच्या शापाने ……… मरत नाही. बैल गाय म्हैस बकरी6. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 4 12 2 87. चिल्लीपिल्ली हा शब्द ……… भाषेतील आहे. तेलगू तामिळी हिंदी गुजराती8. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती उपराष्ट्रपती राष्ट्रपती9. 105 चा वर्ग किती ? 11025 11125 11115 1002510. खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे? 23526926587226984264233 6 वेळा 9 वेळा 7 वेळा 10 वेळा11. जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? ट कु म व12. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत चीन अमेरिका जपान रशिया13. BCD : EFG : : JKL : ? NMO NOP LMN MNO14. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. ती आम्ही मी तुम्ही15. अलंकार ओळखा. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. रुपक अनन्वय उपमा उत्प्रेक्षा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
8669
15/15
12/15
14 marks
11
Maral sir clen swip
Sir,this is very nice test
12/15
15/15
13/15
15/15
13
12
13
Rakesh 14
15Marks
13
15/15
mukesh maind
mukesh maind 13/15
13/15
8