Police Bharti Exam 37 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/08/2022 1. BCD : EFG : : JKL : ? NOP MNO LMN NMO2. जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? ट म व कु3. 105 चा वर्ग किती ? 10025 11115 11125 110254. म्हण पूर्ण करा. कावळ्याच्या शापाने ……… मरत नाही. गाय बैल बकरी म्हैस5. 16 रबरांचे एक पॅकेट याप्रमाणे 8896 रबरांचे किती पॅकेट तयार होतील ? 256 पॅकेट 554 पॅकेट 456 पॅकेट 556 पॅकेट6. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 2 12 8 47. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तुम्ही ती आम्ही मी8. 120 चा 2/5 हा 112 च्या 3/4 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ? 84 ने मोठा 48 ने लहान 36 ने लहान 36 ने मोठा9. छाया व जया यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे जया व मनीषा च्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे ते तर छाया जया आणि मनीषा यांच्या वयाचे गुणोत्तर किती? गुणोत्तर 6:8:7 गुणोत्तर 6:4:7 गुणोत्तर 3:4:7 गुणोत्तर 6:1:710. खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे? 23526926587226984264233 9 वेळा 7 वेळा 6 वेळा 10 वेळा11. चिल्लीपिल्ली हा शब्द ……… भाषेतील आहे. हिंदी गुजराती तेलगू तामिळी12. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा उपसभापती लोकसभा सभापती13. काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता? रविवार सोमवार बुधवार मंगळवार14. अलंकार ओळखा. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. रुपक उपमा उत्प्रेक्षा अनन्वय15. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत अमेरिका जपान रशिया चीन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
8669
15/15
12/15
14 marks
11
Maral sir clen swip
Sir,this is very nice test
12/15
15/15
13/15
15/15
13
12
13
Rakesh 14
15Marks
13
15/15
mukesh maind
mukesh maind 13/15
13/15
8