Police Bharti Exam 37

1. म्हण पूर्ण करा.
कावळ्याच्या शापाने ……… मरत नाही.

 
 
 
 

2. खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे?
23526926587226984264233

 
 
 
 

3. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

4. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा.

 
 
 
 

5. काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता?

 
 
 
 

6. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

7. 120 चा 2/5 हा 112 च्या 3/4 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ?

 
 
 
 

8. चिल्लीपिल्ली हा शब्द ……… भाषेतील आहे.

 
 
 
 

9. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

10. अलंकार ओळखा.
मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.

 
 
 
 

11. जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल?

 
 
 
 

12. 16 रबरांचे एक पॅकेट याप्रमाणे 8896 रबरांचे किती पॅकेट तयार होतील ?

 
 
 
 

13. BCD : EFG : : JKL : ?

 
 
 
 

14. छाया व जया यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे जया व मनीषा च्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे ते तर छाया जया आणि मनीषा यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

15. 105 चा वर्ग किती ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 37”

Leave a Reply to Shilpa gajbhiye Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now