Police Bharti Exam 37 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/08/2022 1. काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता? मंगळवार बुधवार सोमवार रविवार2. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत रशिया चीन अमेरिका जपान3. छाया व जया यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे जया व मनीषा च्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे ते तर छाया जया आणि मनीषा यांच्या वयाचे गुणोत्तर किती? गुणोत्तर 6:8:7 गुणोत्तर 6:1:7 गुणोत्तर 3:4:7 गुणोत्तर 6:4:74. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात लोकसभा उपसभापती उपराष्ट्रपती लोकसभा सभापती राष्ट्रपती5. जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? कु व म ट6. म्हण पूर्ण करा. कावळ्याच्या शापाने ……… मरत नाही. गाय म्हैस बकरी बैल7. खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे? 23526926587226984264233 6 वेळा 10 वेळा 9 वेळा 7 वेळा8. चिल्लीपिल्ली हा शब्द ……… भाषेतील आहे. तामिळी हिंदी तेलगू गुजराती9. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 2 4 12 810. अलंकार ओळखा. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. उपमा उत्प्रेक्षा रुपक अनन्वय11. BCD : EFG : : JKL : ? MNO NMO NOP LMN12. 16 रबरांचे एक पॅकेट याप्रमाणे 8896 रबरांचे किती पॅकेट तयार होतील ? 456 पॅकेट 256 पॅकेट 556 पॅकेट 554 पॅकेट13. 105 चा वर्ग किती ? 10025 11125 11025 1111514. 120 चा 2/5 हा 112 च्या 3/4 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ? 36 ने लहान 48 ने लहान 36 ने मोठा 84 ने मोठा15. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. ती आम्ही तुम्ही मी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/11
8669
15/15
12/15
14 marks
11
Maral sir clen swip
Sir,this is very nice test
12/15
15/15
13/15
15/15
13
12
13
Rakesh 14
15Marks
13
15/15
mukesh maind
mukesh maind 13/15
13/15
8