Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 479

1. खालीलपैकी कठोर वर्ण कोणता ?

 
 
 
 

2. BDF : 41636 : : HIL : ?

 
 
 
 

3. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

4. खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येईल ते निवडा.
c_ddcc_dcc_dc_dd_c

 
 
 
 

5. मुलांच्या एका रांगेत अशोक डावीकडून सातव्या आणि उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

6. काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

7. दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द सांगा.
युयुत्सु

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य नाही ?

 
 
 
 

9. 2.5 % दराने 4000 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ?

 
 
 
 

10. आकाश महेश प्रकाश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची सरासरी 22.5 आहे तर आणखी 3 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ?

 
 
 
 

11. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

 
 
 
 

12. सोडवा.
( 19×7) + (117-59) + 26.37

 
 
 
 

13. पुढील शब्दाचा समास ओळखा.
लंबोदर

 
 
 
 

14. एका व्यक्तीने 2700 ला फॅन विकल्यास 10% तोटा झाला. तोच फॅन 10 % नफा कमविण्यासाठी किती रूपयास विकावा लागेल ?

 
 
 
 

15. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ?

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

68 thoughts on “Police Bharti Question Paper 479”

      1. Pranshu singh

        Hii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!