Police Bharti Question Paper 479 77 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/05/2022 1. एका व्यक्तीने 2700 ला फॅन विकल्यास 10% तोटा झाला. तोच फॅन 10 % नफा कमविण्यासाठी किती रूपयास विकावा लागेल ? 2970 3300 2790 30002. खालीलपैकी कठोर वर्ण कोणता ? ध ज थ न्3. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? दादाभाई नौरोजी लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड डलहौसी लॉर्ड आयर्विन4. पुढील शब्दाचा समास ओळखा. लंबोदर द्वंद्व समास बहुव्रीही समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास5. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य नाही ? तु ये अथवा नको येवू मला फरक पडत नाही. दिलेली सर्व वाक्य संयुक्त वाक्य आहे. बस आली आणि उन्हात उभे राहून कंटाळलेले प्रवासी बसमध्ये चढले. काल विकत घेतलेले पुस्तक आज वाचून झाले.6. दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द सांगा. युयुत्सु इतरांना मार्ग दाखवणारा लढण्याची इच्छा नसणारा लढण्याची इच्छा असणारा उपकराखाली ओशाळा बनलेला7. खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येईल ते निवडा. c_ddcc_dcc_dc_dd_c cdcdc cddcc cddcd cdccd8. BDF : 41636 : : HIL : ? 6481148 8811445 6481244 64811449. आकाश महेश प्रकाश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची सरासरी 22.5 आहे तर आणखी 3 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ? 102 100 90 9610. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? जालना लातूर गोंदिया पालघर11. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1828 1852 1928 186312. मुलांच्या एका रांगेत अशोक डावीकडून सातव्या आणि उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? 23 25 24 2213. काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? गुजरात यापैकी नाही. हिमाचल प्रदेश आंध्र प्रदेश14. 2.5 % दराने 4000 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? 100 रू 96 रू 120 रू 112 रू15. सोडवा. ( 19×7) + (117-59) + 26.37 217.37 216.37 2173.7 21.737 Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Pranshu singh 19/09/2023 at 8:32 amHii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me Reply
14mark
15 mark
15./6
15/15
11
12
10/15
15
B.p
15/15
11/15
15/15
Hi
15/15
15/15 ..aale
5×4÷4=
5
11
5
15
mark
14 mark
14
12
nice
15/14✓
15/13
15/11 gk madhe gele 4 mark
Hii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me
5 mark gale
18+29+12
223/110
15/15
59
12 mark
14/15
13 Marks…..
Sir 13 midale
6
12
13/15 milale
14 mark
11
4
14 marks
7
9/15
9/14 …
14/15
Thodi ghai zhali aaj 7/10 aale
11mark
14
15|14
26/05/2022 At9:47pm
9 mark
15/15
14/15
15/8
15/13
13/15
15/13
15/15
15/12
13
10 marks
9
18
19/15
6
Nice question quality
15/11
15/14
15/15
15/11
11
9/15
13
sorry 3 padle