Police Bharti Question Paper 479 77 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/05/2022 1. खालीलपैकी कठोर वर्ण कोणता ? ध थ न् ज2. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य नाही ? दिलेली सर्व वाक्य संयुक्त वाक्य आहे. बस आली आणि उन्हात उभे राहून कंटाळलेले प्रवासी बसमध्ये चढले. काल विकत घेतलेले पुस्तक आज वाचून झाले. तु ये अथवा नको येवू मला फरक पडत नाही.3. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? पालघर लातूर गोंदिया जालना4. पुढील शब्दाचा समास ओळखा. लंबोदर तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास5. एका व्यक्तीने 2700 ला फॅन विकल्यास 10% तोटा झाला. तोच फॅन 10 % नफा कमविण्यासाठी किती रूपयास विकावा लागेल ? 3000 3300 2790 29706. काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? यापैकी नाही. आंध्र प्रदेश गुजरात हिमाचल प्रदेश7. 2.5 % दराने 4000 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? 96 रू 100 रू 112 रू 120 रू8. खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येईल ते निवडा. c_ddcc_dcc_dc_dd_c cdccd cddcd cdcdc cddcc9. आकाश महेश प्रकाश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची सरासरी 22.5 आहे तर आणखी 3 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ? 100 90 96 10210. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1863 1852 1928 182811. सोडवा. ( 19×7) + (117-59) + 26.37 217.37 21.737 2173.7 216.3712. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड आयर्विन लॉर्ड कॉर्नवॉलीस दादाभाई नौरोजी13. मुलांच्या एका रांगेत अशोक डावीकडून सातव्या आणि उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? 25 22 23 2414. दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द सांगा. युयुत्सु लढण्याची इच्छा असणारा लढण्याची इच्छा नसणारा इतरांना मार्ग दाखवणारा उपकराखाली ओशाळा बनलेला15. BDF : 41636 : : HIL : ? 6481244 6481144 6481148 8811445 Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Pranshu singh 19/09/2023 at 8:32 amHii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me Reply
14mark
15 mark
15./6
15/15
11
12
10/15
15
B.p
15/15
11/15
15/15
Hi
15/15
15/15 ..aale
5×4÷4=
5
11
5
15
mark
14 mark
14
12
nice
15/14✓
15/13
15/11 gk madhe gele 4 mark
Hii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me
5 mark gale
18+29+12
223/110
15/15
59
12 mark
14/15
13 Marks…..
Sir 13 midale
6
12
13/15 milale
14 mark
11
4
14 marks
7
9/15
9/14 …
14/15
Thodi ghai zhali aaj 7/10 aale
11mark
14
15|14
26/05/2022 At9:47pm
9 mark
15/15
14/15
15/8
15/13
13/15
15/13
15/15
15/12
13
10 marks
9
18
19/15
6
Nice question quality
15/11
15/14
15/15
15/11
11
9/15
13
sorry 3 padle