Police Bharti Question Paper 479 77 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/05/2022 1. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1928 1863 1828 18522. सोडवा. ( 19×7) + (117-59) + 26.37 217.37 2173.7 21.737 216.373. दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द सांगा. युयुत्सु लढण्याची इच्छा नसणारा इतरांना मार्ग दाखवणारा उपकराखाली ओशाळा बनलेला लढण्याची इच्छा असणारा4. 2.5 % दराने 4000 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ? 96 रू 100 रू 120 रू 112 रू5. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य नाही ? दिलेली सर्व वाक्य संयुक्त वाक्य आहे. काल विकत घेतलेले पुस्तक आज वाचून झाले. तु ये अथवा नको येवू मला फरक पडत नाही. बस आली आणि उन्हात उभे राहून कंटाळलेले प्रवासी बसमध्ये चढले.6. एका व्यक्तीने 2700 ला फॅन विकल्यास 10% तोटा झाला. तोच फॅन 10 % नफा कमविण्यासाठी किती रूपयास विकावा लागेल ? 3000 3300 2970 27907. पुढील शब्दाचा समास ओळखा. लंबोदर अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास द्वंद्व समास8. आकाश महेश प्रकाश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची सरासरी 22.5 आहे तर आणखी 3 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ? 90 96 102 1009. खालीलपैकी कठोर वर्ण कोणता ? ज न् थ ध10. BDF : 41636 : : HIL : ? 6481148 6481244 6481144 881144511. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? जालना गोंदिया पालघर लातूर12. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? दादाभाई नौरोजी लॉर्ड आयर्विन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलीस13. मुलांच्या एका रांगेत अशोक डावीकडून सातव्या आणि उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? 25 23 24 2214. खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येईल ते निवडा. c_ddcc_dcc_dc_dd_c cddcd cdccd cdcdc cddcc15. काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? हिमाचल प्रदेश यापैकी नाही. गुजरात आंध्र प्रदेश Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Pranshu singh 19/09/2023 at 8:32 amHii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me Reply
14mark
15 mark
15./6
15/15
11
12
10/15
15
B.p
15/15
11/15
15/15
Hi
15/15
15/15 ..aale
5×4÷4=
5
11
5
15
mark
14 mark
14
12
nice
15/14✓
15/13
15/11 gk madhe gele 4 mark
Hii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me
5 mark gale
18+29+12
223/110
15/15
59
12 mark
14/15
13 Marks…..
Sir 13 midale
6
12
13/15 milale
14 mark
11
4
14 marks
7
9/15
9/14 …
14/15
Thodi ghai zhali aaj 7/10 aale
11mark
14
15|14
26/05/2022 At9:47pm
9 mark
15/15
14/15
15/8
15/13
13/15
15/13
15/15
15/12
13
10 marks
9
18
19/15
6
Nice question quality
15/11
15/14
15/15
15/11
11
9/15
13
sorry 3 padle