Police Bharti Question Paper 479

1. काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

2. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ?

 
 
 
 

3. आकाश महेश प्रकाश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची सरासरी 22.5 आहे तर आणखी 3 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कठोर वर्ण कोणता ?

 
 
 
 

5. BDF : 41636 : : HIL : ?

 
 
 
 

6. सोडवा.
( 19×7) + (117-59) + 26.37

 
 
 
 

7. एका व्यक्तीने 2700 ला फॅन विकल्यास 10% तोटा झाला. तोच फॅन 10 % नफा कमविण्यासाठी किती रूपयास विकावा लागेल ?

 
 
 
 

8. खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येईल ते निवडा.
c_ddcc_dcc_dc_dd_c

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य नाही ?

 
 
 
 

10. 2.5 % दराने 4000 रू. च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ?

 
 
 
 

11. दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द सांगा.
युयुत्सु

 
 
 
 

12. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

13. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

 
 
 
 

14. पुढील शब्दाचा समास ओळखा.
लंबोदर

 
 
 
 

15. मुलांच्या एका रांगेत अशोक डावीकडून सातव्या आणि उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

77 thoughts on “Police Bharti Question Paper 479”

      1. Pranshu singh

        Hii I am pranshu singh i am sending to police form to send me delay to me the sending an seeing to me

Leave a Reply to Umesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now