Police Bharti Question Paper [ धुळे पोलीस भरती 2018 ] सूचना : 2018 या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुका दुरुस्त करून ही टेस्ट उपलब्ध करून दिली आहेटेस्ट मध्ये असणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न बदलून त्याऐवजी दुसरे प्रश्न समाविष्ट केलेले आहे 1. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना …. या ठिकाणी झाला आहे@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिरपूर नागपूर श्रीरामपूर मालपूर 2. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 70.5 टक्के 75.5 टक्के 72 टक्के 75 टक्के 3. काळ ओळखा – आई मुलांना जेवायला वाढत होती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 4. जागतिक महिला दिन … दिवशी साजरा केला जातो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 8 मार्च 1 मे 31 डिसेंबर 24 ऑक्टोंबर 5. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 17 13 18 6. 10÷5×4-10+15=?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 13 25 10 7. जर M ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील समसंख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] M-2 M+1 M-1 M+2 8. अनेकवचन लिहा – उंदीर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंदीर उंदर उंदीरे यापैकी नाही 9. प्रयोग ओळखा – सुरेशने आंबा खाल्ला @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही कर्मणी प्रयोग 10. 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजुर किती दिवसात करतील ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 10 5 6 11. संधीचा विग्रह करा. – सदोहर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सहो+उदर सहो+दर सह+ऊदर सह+उदर 12. लिंग बदला – विद्वान @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विव्दानीण विदूषी विद्वता विदीशा 13. डेसिबल या एककाने काय मोजतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ध्वनीची तीव्रता समुद्राची खोली विद्युत बल प्रकाशाची तीव्रता 14. AZ BY CX …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] JO DW EV EF 15. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महाबळेश्वर म्हैसमाळ तोरणमाळ चिखलदरा 16. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 तास 20 मि 2 तास 15 मि 1 तास 45 मि 1 तास 15 मि 17. चतुर्भज होणे – अर्थ सांगा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लग्न होणे भांडण होणे मतभेद होणे गर्व होणे 18. जलदचा अचुक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेगाने -आकाश मेघ – वेगाने पाऊस – मेघ पाऊस – वेगाने 19. विरुद्धार्थी शब्द ओळखा – इष्ट @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनिष्ट कनिष्ट विशिष्ट शिष्ट 20. म्हणी पूर्ण करा – इकडे आड तिकडे —– @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विहीर समुद्र नदी झाड 21. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिरपूर दोंडाईचा साक्री शिंदखेडा 22. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा 23. अन्नपदार्थांची ऊर्जा …या परिमाणात मोजली जाते@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कॅलरीज कुलोम किलो ज्युल अर्ग 24. 5 25 125 …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 425 625 525 725 25. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थानिक प्रशासन यूपीएससी राज्य शासन केंद्र शासन 26. विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 6 12 13 18 27. शब्दगटात बसणारे पद निवडा – नाक कान डोळे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जीभ तोंड पाय डोके 28. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे – प्रयोग ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कतरी कर्मणी भावे यापैकी नाही 29. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मधुमेह हृदयविकार रक्तदान मूत्रपिंडाचे विकार 30. गटात न बसणारा शब्द ओळखा ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शशी सोम इंदू सिंधू 31. धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा.म.क्र 8 रा.म.क्र 9 रा.म.क्र 50 रा.म.क्र 6 32. विभक्ती ओळखा – विद्यार्थ्यांना @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी तृतीया षष्ठी चतुर्थी 33. युवराजची काकु ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मामे भाऊ आते भाऊ मावस भाऊ चुलत भाऊ 34. या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवियत्री आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विद्या बाळ बहिणाबाई चौधरी शांता शेळके प्रतिभा शिंदे 35. शब्दयोगी अव्यय ओळखा – माझ्या शाळेपुढे मैदान आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मैदान शाळा माझ्या पुढे 36. अजयचा मासिक पगार 2450 रू आहे मासिक खर्च 2100 रू असल्यास त्याची वार्षिक बचत किती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4200 रू 8400 रू 2400 रू 4800 रू 37. दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 8 7 9 10 38. कोवळ्या सुर्यप्रकाशापासून ….. हे जीवनसत्व मिळते @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ड अ क ब 39. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुंबई कोलकत्ता चेन्नई पुणे 40. …… हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिल्ड मार्शल भुदल प्रमुख राष्ट्रपती पंतप्रधान 41. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकपट दुप्पट तीनपट निमपट 42. खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साक्री शहादा शिरपुर पिंपळनेर 43. 7 सुतार 7 दिवसांत 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 7 49 14 44. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोनगीर भामेर लळिंग गाळणा 45. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 24 कि.मी 20 कि.मी 21 कि.मी 30 कि.मी 46. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औरंगाबाद जळगाव अमरावती जालना 47. सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण 48. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीर खास दर्जा देण्यात आला होता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 370 368 369 377 49. शाम रांगेमध्ये पुढुन आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 19 20 21 22 50. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साम्यवादी प्रजासत्ताक साम्राज्यवादी लोकशाहीवादी 51. आम्ही देशाचे शूर शिपाई आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आम्ही शूर देश शिपाई 52. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 211 712 302 410 53. इन्सुलिन हे प्राण्याच्या ….या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आतडे यकृत जठर स्वादुपिंड 54. वर्ष महिना ? दिवस तास @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिनांक वार मासिक आठवडा 55. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1300 1600 1500 1400 56. गुलाबाला बटाटा म्हटले. बटाट्याला गुळ म्हटले. गुळाला आंबा म्हटले . आंब्याला गवत म्हटले .तर मानवाने तयार केली वस्तू कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुळ बटाटा आंबा गवत 57. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] A C D B 58. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रवींद्रनाथ टागोर आचार्य कृपलानी बंकिमचंद्र चॅटर्जी लोकमान्य टिळक 59. CONSTRUCTION या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] CAUTION COINS SUCTION NOTION 60. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातुन वाहत नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पांझरा गिरणा तापी अरुणावती 61. …. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधीत नाही@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] NEFT RTGS IMPS TRP 62. माकड : मदारी : : अस्वल : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गारुडी बहुरूपी दरवेषी डोंबारी 63. 15 वर्षापुर्वी सतीशचे वय 35 होते तर अजून किती वर्षानी तो 60 वर्षाचा होईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 35 10 25 64. लिंग ओळखा. – देवालय @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नपुंसकलिंग यापैकी नाही स्त्रीलिंग पुल्लिंग 65. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 8 16 12 66. हायड्रोजन सल्फाईड हा …… आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्षरनक क्षपणक आल्कारी उदासीन 67. खालीलपैकी 3 नि निशेःष भाग जाणारी संख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2543 4574 9170 7641 68. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लॉर्ड माऊंटबॅटन सी राजगोपालचारी लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो 69. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ्रंशमूलक उद्रेक संचनय भूकंप भुप्रक्षोभक 70. 2 वाजलेले असतांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 50° 70° यापैकी नाही 60° 71. 3 मीटर = किती किलोमीटर?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 0.3 0.0003 0.03 0.003 72. 21 : 3 : : 35 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 6 4 8 9 73. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाईस नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्कॅनर कीबोर्ड माऊस प्रिंटर 74. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बुलढाणा धुळे औरंगाबाद जळगाव 75. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिंनलँड स्वित्झर्लंड न्यूगिनी ग्रीनलँड 76. खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नरडाणा साक्री शिंदखेडा दौंडाईचा 77. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोंडाईचा धुळे शिंदखेडा साक्री 78. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महात्मा गांधी जवहारलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस 79. आरसा : ? : : दिवा : प्रकाश @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काच चकचकीत अपारदर्शक प्रतिमा 80. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सरपंच गट विकास अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी 81. चौरसाकर मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2.4 किमी 480 मीटर 600 मीटर 2.8 किमी 82. भारताच्या राष्ट्रध्वजाचे ऊंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रमाण 3:2 प्रमाण 4:3 प्रमाण 2:4 प्रमाण 2:3 83. क्रियापदाचा प्रकार ओळखा – मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थी संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी 84. समास ओळखा. – घरोघरी @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वंद तत्पुरूष अव्ययीभाव समास बहुव्रिही 85. नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनामक अव्यसाधित धाततूसाधित नामसाधित 86. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंद्रे ॲम्पीअर जेम्स वॅट ॲलेक्झांडर व्होल्टा जॉर्ज ओहम 87. AT = 20 BAT = 40 CAT = ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 60 70 50 30 88. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अरविंद घोष रवींद्रनाथ टागोर बिपिनचंद्र पाल भगतसिंग 89. निश्चल – या शब्दाचा संधी विग्रह करा@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नि+चल नि:+चल नश्+चल नि+चल 90. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ….. हा रोग होतो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्वचा रक्तदाब कर्करोग मधुमेह 91. गटात न बसणारा शब्द निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आगगाडी बस सायकल मोटारगाडी 92. राघवने 2500 रू ची सायकल 2000 रू ला विकली तर शेकडा तोटा किती झाला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 22% 20% 15% 34% 93. 12 : 21 : : 24 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 44 42 36 34 94. नितीनला 4 काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 5 4 6 95. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू कर्नाटक 96. A – C – F – J – O ….. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] U V T w 97. शुद्ध शब्द ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आशिंवाद आशिरवाद आशिर्वाद आशीर्वाद 98. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्रवामध्ये स्थायु वायुमध्ये वायु स्थायुमध्ये स्थायु द्रवामध्ये वायु 99. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 180 120 90 150 100. गटात न बसणारा शब्द कोणता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आद्री गिरी पर्वत शिखर Loading … मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Super Test Sirji…..♥️
I got it 66/100…..
65
83 marks
76/100
76
71
100/85
82 marks
77 /100
93/100