Police Bharti Question Paper [ धुळे पोलीस भरती 2018 ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/09/2021 सूचना :2018 या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुका दुरुस्त करून ही टेस्ट उपलब्ध करून दिली आहेटेस्ट मध्ये असणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न बदलून त्याऐवजी दुसरे प्रश्न समाविष्ट केलेले आहे 1. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाईस नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्कॅनर कीबोर्ड प्रिंटर माऊस2. गटात न बसणारा शब्द ओळखा ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिंधू सोम इंदू शशी3. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] A D B C4. आरसा : ? : : दिवा : प्रकाश @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चकचकीत अपारदर्शक प्रतिमा काच5. …. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधीत नाही@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] RTGS IMPS NEFT TRP6. शाम रांगेमध्ये पुढुन आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 21 19 20 227. 12 : 21 : : 24 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 44 36 42 348. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जॉर्ज ओहम आंद्रे ॲम्पीअर जेम्स वॅट ॲलेक्झांडर व्होल्टा9. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक10. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 12 8 4 1611. गटात न बसणारा शब्द निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बस सायकल आगगाडी मोटारगाडी12. निश्चल – या शब्दाचा संधी विग्रह करा@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नश्+चल नि:+चल नि+चल नि+चल13. दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 9 8 714. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भगतसिंग रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष बिपिनचंद्र पाल15. अजयचा मासिक पगार 2450 रू आहे मासिक खर्च 2100 रू असल्यास त्याची वार्षिक बचत किती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4200 रू 4800 रू 8400 रू 2400 रू16. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तामिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा17. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीर खास दर्जा देण्यात आला होता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 370 369 368 37718. लिंग बदला – विद्वान @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विद्वता विव्दानीण विदूषी विदीशा19. भारताच्या राष्ट्रध्वजाचे ऊंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रमाण 4:3 प्रमाण 2:3 प्रमाण 3:2 प्रमाण 2:420. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थानिक प्रशासन यूपीएससी राज्य शासन केंद्र शासन21. विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 18 6 12 1322. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म्हैसमाळ तोरणमाळ चिखलदरा महाबळेश्वर23. नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्यसाधित नामसाधित धाततूसाधित सर्वनामक24. अन्नपदार्थांची ऊर्जा …या परिमाणात मोजली जाते@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अर्ग कॅलरीज किलो ज्युल कुलोम25. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जळगाव जालना औरंगाबाद अमरावती26. डेसिबल या एककाने काय मोजतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रकाशाची तीव्रता विद्युत बल समुद्राची खोली ध्वनीची तीव्रता27. धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा.म.क्र 50 रा.म.क्र 6 रा.म.क्र 9 रा.म.क्र 828. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 20 कि.मी 24 कि.मी 21 कि.मी 30 कि.मी29. शुद्ध शब्द ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आशिरवाद आशिर्वाद आशीर्वाद आशिंवाद30. खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साक्री शहादा शिरपुर पिंपळनेर31. राघवने 2500 रू ची सायकल 2000 रू ला विकली तर शेकडा तोटा किती झाला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 34% 20% 15% 22%32. जलदचा अचुक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस – मेघ मेघ – वेगाने पाऊस – वेगाने वेगाने -आकाश33. विभक्ती ओळखा – विद्यार्थ्यांना @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी तृतीया षष्ठी चतुर्थी34. CONSTRUCTION या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] CAUTION SUCTION NOTION COINS35. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 75 टक्के 70.5 टक्के 75.5 टक्के 72 टक्के36. A – C – F – J – O ….. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] T U V w37. जागतिक महिला दिन … दिवशी साजरा केला जातो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 24 ऑक्टोंबर 31 डिसेंबर 1 मे 8 मार्च38. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिंनलँड न्यूगिनी ग्रीनलँड स्वित्झर्लंड39. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निमपट तीनपट एकपट दुप्पट40. वर्ष महिना ? दिवस तास @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिनांक मासिक वार आठवडा41. खालीलपैकी 3 नि निशेःष भाग जाणारी संख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4574 2543 9170 764142. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तहसीलदार जिल्हाधिकारी सरपंच गट विकास अधिकारी43. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 90 120 180 15044. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाळणा लळिंग भामेर सोनगीर45. …… हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिल्ड मार्शल भुदल प्रमुख पंतप्रधान राष्ट्रपती46. लिंग ओळखा. – देवालय @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही नपुंसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग47. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1600 1300 1400 150048. युवराजची काकु ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आते भाऊ मावस भाऊ मामे भाऊ चुलत भाऊ49. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 712 302 410 21150. 3 मीटर = किती किलोमीटर?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 0.03 0.003 0.0003 0.351. समास ओळखा. – घरोघरी @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बहुव्रिही द्वंद अव्ययीभाव समास तत्पुरूष52. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना …. या ठिकाणी झाला आहे@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मालपूर नागपूर शिरपूर श्रीरामपूर53. आम्ही देशाचे शूर शिपाई आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शूर आम्ही देश शिपाई54. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बंकिमचंद्र चॅटर्जी रवींद्रनाथ टागोर आचार्य कृपलानी लोकमान्य टिळक55. गटात न बसणारा शब्द कोणता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आद्री पर्वत गिरी शिखर56. चतुर्भज होणे – अर्थ सांगा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गर्व होणे लग्न होणे मतभेद होणे भांडण होणे57. 7 सुतार 7 दिवसांत 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 7 1 14 4958. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिंदखेडा शिरपूर दोंडाईचा साक्री59. अनेकवचन लिहा – उंदीर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंदर उंदीरे यापैकी नाही उंदीर60. जर M ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील समसंख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] M+1 M+2 M-1 M-261. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातुन वाहत नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गिरणा तापी पांझरा अरुणावती62. 5 25 125 …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 525 725 625 42563. 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजुर किती दिवसात करतील ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 5 4 10 664. इन्सुलिन हे प्राण्याच्या ….या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आतडे जठर स्वादुपिंड यकृत65. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ….. हा रोग होतो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्करोग त्वचा रक्तदाब मधुमेह66. 21 : 3 : : 35 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 8 6 4 967. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस जवहारलाल नेहरू लोकमान्य टिळक68. काळ ओळखा – आई मुलांना जेवायला वाढत होती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पुर्ण भूतकाळ चालू भूतकाळ69. हायड्रोजन सल्फाईड हा …… आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उदासीन आल्कारी क्षरनक क्षपणक70. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुप्रक्षोभक भ्रंशमूलक उद्रेक संचनय भूकंप71. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोंडाईचा साक्री शिंदखेडा धुळे72. 15 वर्षापुर्वी सतीशचे वय 35 होते तर अजून किती वर्षानी तो 60 वर्षाचा होईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 35 10 25 1573. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा74. AT = 20 BAT = 40 CAT = ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 60 70 30 5075. सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व76. कोवळ्या सुर्यप्रकाशापासून ….. हे जीवनसत्व मिळते @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क ब अ ड77. प्रयोग ओळखा – सुरेशने आंबा खाल्ला @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही78. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्तदान हृदयविकार मूत्रपिंडाचे विकार मधुमेह79. 2 वाजलेले असतांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 70° यापैकी नाही 50° 60°80. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 तास 15 मि 2 तास 20 मि 1 तास 45 मि 1 तास 15 मि81. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लॉर्ड लिनलिथगो सी राजगोपालचारी लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल82. शब्दगटात बसणारे पद निवडा – नाक कान डोळे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डोके तोंड पाय जीभ83. AZ BY CX …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] DW EV EF JO84. म्हणी पूर्ण करा – इकडे आड तिकडे —– @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झाड नदी समुद्र विहीर85. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 17 18 13 1586. चौरसाकर मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2.8 किमी 600 मीटर 2.4 किमी 480 मीटर87. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रजासत्ताक साम्यवादी लोकशाहीवादी साम्राज्यवादी88. क्रियापदाचा प्रकार ओळखा – मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी89. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वायुमध्ये वायु द्रवामध्ये वायु द्रवामध्ये स्थायु स्थायुमध्ये स्थायु90. संधीचा विग्रह करा. – सदोहर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सह+ऊदर सहो+दर सहो+उदर सह+उदर91. गुलाबाला बटाटा म्हटले. बटाट्याला गुळ म्हटले. गुळाला आंबा म्हटले . आंब्याला गवत म्हटले .तर मानवाने तयार केली वस्तू कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गवत आंबा बटाटा गुळ92. माकड : मदारी : : अस्वल : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दरवेषी डोंबारी गारुडी बहुरूपी93. शब्दयोगी अव्यय ओळखा – माझ्या शाळेपुढे मैदान आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मैदान पुढे माझ्या शाळा94. खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साक्री दौंडाईचा शिंदखेडा नरडाणा95. नितीनला 4 काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 5 6 496. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे – प्रयोग ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे कर्मणी कतरी यापैकी नाही97. या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवियत्री आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांता शेळके विद्या बाळ प्रतिभा शिंदे बहिणाबाई चौधरी98. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुणे चेन्नई मुंबई कोलकत्ता99. विरुद्धार्थी शब्द ओळखा – इष्ट @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कनिष्ट शिष्ट विशिष्ट अनिष्ट100. 10÷5×4-10+15=?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 13 10 15 25 Loading … मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Super Test Sirji…..♥️
I got it 66/100…..
Super
65
73/100
83 marks
84
76/100
76
71
100/85
82 marks
77 /100
93/100
100/76
48
76/100
80/100
Great
100/48
78
100/63