Police Bharti Question Paper [ धुळे पोलीस भरती 2018 ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/09/2021 सूचना :2018 या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुका दुरुस्त करून ही टेस्ट उपलब्ध करून दिली आहेटेस्ट मध्ये असणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न बदलून त्याऐवजी दुसरे प्रश्न समाविष्ट केलेले आहे 1. सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व2. चौरसाकर मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2.4 किमी 600 मीटर 480 मीटर 2.8 किमी3. राघवने 2500 रू ची सायकल 2000 रू ला विकली तर शेकडा तोटा किती झाला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15% 20% 34% 22%4. 15 वर्षापुर्वी सतीशचे वय 35 होते तर अजून किती वर्षानी तो 60 वर्षाचा होईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 35 15 255. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] A D C B6. युवराजची काकु ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आते भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ मामे भाऊ7. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जेम्स वॅट ॲलेक्झांडर व्होल्टा आंद्रे ॲम्पीअर जॉर्ज ओहम8. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हृदयविकार मधुमेह मूत्रपिंडाचे विकार रक्तदान9. गुलाबाला बटाटा म्हटले. बटाट्याला गुळ म्हटले. गुळाला आंबा म्हटले . आंब्याला गवत म्हटले .तर मानवाने तयार केली वस्तू कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बटाटा गवत आंबा गुळ10. 5 25 125 …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 725 525 425 62511. जर M ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील समसंख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] M+1 M-1 M+2 M-212. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तेलंगणा तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश13. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 24 कि.मी 30 कि.मी 21 कि.मी 20 कि.मी14. अजयचा मासिक पगार 2450 रू आहे मासिक खर्च 2100 रू असल्यास त्याची वार्षिक बचत किती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2400 रू 4200 रू 4800 रू 8400 रू15. समास ओळखा. – घरोघरी @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव समास द्वंद तत्पुरूष बहुव्रिही16. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातुन वाहत नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पांझरा अरुणावती गिरणा तापी17. …… हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राष्ट्रपती पंतप्रधान फिल्ड मार्शल भुदल प्रमुख18. कोवळ्या सुर्यप्रकाशापासून ….. हे जीवनसत्व मिळते @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अ ड ब क19. AZ BY CX …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] DW EV JO EF20. अन्नपदार्थांची ऊर्जा …या परिमाणात मोजली जाते@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किलो ज्युल कुलोम कॅलरीज अर्ग21. काळ ओळखा – आई मुलांना जेवायला वाढत होती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ चालू भूतकाळ पुर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ22. निश्चल – या शब्दाचा संधी विग्रह करा@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नि+चल नि:+चल नश्+चल नि+चल23. खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शहादा पिंपळनेर साक्री शिरपुर24. 7 सुतार 7 दिवसांत 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 7 14 49 125. विरुद्धार्थी शब्द ओळखा – इष्ट @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशिष्ट अनिष्ट कनिष्ट शिष्ट26. आम्ही देशाचे शूर शिपाई आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिपाई देश आम्ही शूर27. खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिंदखेडा साक्री दौंडाईचा नरडाणा28. गटात न बसणारा शब्द निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बस सायकल मोटारगाडी आगगाडी29. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थायुमध्ये स्थायु द्रवामध्ये स्थायु वायुमध्ये वायु द्रवामध्ये वायु30. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रजासत्ताक लोकशाहीवादी साम्यवादी साम्राज्यवादी31. शाम रांगेमध्ये पुढुन आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 19 20 21 2232. गटात न बसणारा शब्द कोणता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पर्वत गिरी आद्री शिखर33. शुद्ध शब्द ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आशिरवाद आशीर्वाद आशिर्वाद आशिंवाद34. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिरपूर साक्री दोंडाईचा शिंदखेडा35. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भगतसिंग बिपिनचंद्र पाल अरविंद घोष रवींद्रनाथ टागोर36. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाईस नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्कॅनर कीबोर्ड प्रिंटर माऊस37. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राज्य शासन केंद्र शासन यूपीएससी स्थानिक प्रशासन38. लिंग बदला – विद्वान @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विदीशा विव्दानीण विद्वता विदूषी39. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जळगाव अमरावती औरंगाबाद जालना40. 2 वाजलेले असतांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 50° 60° यापैकी नाही 70°41. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे – प्रयोग ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कतरी कर्मणी यापैकी नाही भावे42. लिंग ओळखा. – देवालय @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही नपुंसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग43. आरसा : ? : : दिवा : प्रकाश @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिमा काच अपारदर्शक चकचकीत44. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 8 4 12 1645. क्रियापदाचा प्रकार ओळखा – मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थी स्वार्थी विध्यर्थी आज्ञार्थी46. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीर खास दर्जा देण्यात आला होता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 368 377 369 37047. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निमपट तीनपट दुप्पट एकपट48. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भामेर गाळणा लळिंग सोनगीर49. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1600 1300 1500 140050. …. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधीत नाही@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] TRP NEFT RTGS IMPS51. नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धाततूसाधित नामसाधित अव्यसाधित सर्वनामक52. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 75.5 टक्के 70.5 टक्के 75 टक्के 72 टक्के53. वर्ष महिना ? दिवस तास @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासिक वार दिनांक आठवडा54. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 211 302 712 41055. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 17 15 13 1856. अनेकवचन लिहा – उंदीर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंदीरे उंदर यापैकी नाही उंदीर57. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिखलदरा तोरणमाळ म्हैसमाळ महाबळेश्वर58. AT = 20 BAT = 40 CAT = ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 50 70 60 3059. विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 6 13 18 1260. संधीचा विग्रह करा. – सदोहर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सहो+उदर सह+ऊदर सहो+दर सह+उदर61. CONSTRUCTION या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] NOTION COINS CAUTION SUCTION62. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड लिनलिथगो सी राजगोपालचारी63. या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवियत्री आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिभा शिंदे विद्या बाळ बहिणाबाई चौधरी शांता शेळके64. चतुर्भज होणे – अर्थ सांगा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भांडण होणे मतभेद होणे गर्व होणे लग्न होणे65. नितीनला 4 काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 5 3 4 666. 12 : 21 : : 24 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 42 44 36 3467. इन्सुलिन हे प्राण्याच्या ….या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आतडे जठर यकृत स्वादुपिंड68. 3 मीटर = किती किलोमीटर?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 0.3 0.03 0.003 0.000369. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ्रंशमूलक उद्रेक संचनय भुप्रक्षोभक भूकंप70. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोलकत्ता पुणे मुंबई चेन्नई71. शब्दगटात बसणारे पद निवडा – नाक कान डोळे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाय तोंड जीभ डोके72. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूगिनी ग्रीनलँड फिंनलँड स्वित्झर्लंड73. 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजुर किती दिवसात करतील ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 6 4 574. विभक्ती ओळखा – विद्यार्थ्यांना @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया चतुर्थी सप्तमी षष्ठी75. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 120 90 180 15076. 21 : 3 : : 35 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 8 6 9 477. गटात न बसणारा शब्द ओळखा ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] इंदू सिंधू शशी सोम78. माकड : मदारी : : अस्वल : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दरवेषी डोंबारी बहुरूपी गारुडी79. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना …. या ठिकाणी झाला आहे@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रीरामपूर शिरपूर नागपूर मालपूर80. हायड्रोजन सल्फाईड हा …… आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्षरनक आल्कारी क्षपणक उदासीन81. जागतिक महिला दिन … दिवशी साजरा केला जातो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 31 डिसेंबर 8 मार्च 24 ऑक्टोंबर 1 मे82. प्रयोग ओळखा – सुरेशने आंबा खाल्ला @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही83. दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 9 7 884. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सरपंच तहसीलदार जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी85. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिंदखेडा दोंडाईचा धुळे साक्री86. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ….. हा रोग होतो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्करोग रक्तदाब त्वचा मधुमेह87. म्हणी पूर्ण करा – इकडे आड तिकडे —– @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुद्र नदी झाड विहीर88. डेसिबल या एककाने काय मोजतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुद्राची खोली प्रकाशाची तीव्रता ध्वनीची तीव्रता विद्युत बल89. जलदचा अचुक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस – वेगाने पाऊस – मेघ वेगाने -आकाश मेघ – वेगाने90. भारताच्या राष्ट्रध्वजाचे ऊंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रमाण 2:4 प्रमाण 3:2 प्रमाण 2:3 प्रमाण 4:391. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चॅटर्जी आचार्य कृपलानी लोकमान्य टिळक92. धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा.म.क्र 8 रा.म.क्र 9 रा.म.क्र 6 रा.म.क्र 5093. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 तास 15 मि 2 तास 20 मि 1 तास 45 मि 1 तास 15 मि94. शब्दयोगी अव्यय ओळखा – माझ्या शाळेपुढे मैदान आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे शाळा मैदान माझ्या95. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी जवहारलाल नेहरू लोकमान्य टिळक96. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात97. 10÷5×4-10+15=?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 25 15 1398. खालीलपैकी 3 नि निशेःष भाग जाणारी संख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4574 2543 7641 917099. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औरंगाबाद जळगाव बुलढाणा धुळे100. A – C – F – J – O ….. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] T U V w Loading … मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Super Test Sirji…..♥️
I got it 66/100…..
Super
65
73/100
83 marks
84
76/100
76
71
100/85
82 marks
77 /100
93/100
100/76
48
76/100
80/100
Great
100/48
78
100/63