Police Bharti Question Paper [ धुळे पोलीस भरती 2018 ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/09/2021 सूचना :2018 या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुका दुरुस्त करून ही टेस्ट उपलब्ध करून दिली आहेटेस्ट मध्ये असणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न बदलून त्याऐवजी दुसरे प्रश्न समाविष्ट केलेले आहे 1. विभक्ती ओळखा – विद्यार्थ्यांना @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया सप्तमी चतुर्थी षष्ठी2. प्रयोग ओळखा – सुरेशने आंबा खाल्ला @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही भावे प्रयोग3. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकपट तीनपट निमपट दुप्पट4. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक आचार्य कृपलानी बंकिमचंद्र चॅटर्जी5. नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धाततूसाधित नामसाधित सर्वनामक अव्यसाधित6. 15 वर्षापुर्वी सतीशचे वय 35 होते तर अजून किती वर्षानी तो 60 वर्षाचा होईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 35 15 25 107. भारताच्या राष्ट्रध्वजाचे ऊंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रमाण 4:3 प्रमाण 3:2 प्रमाण 2:4 प्रमाण 2:38. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोकशाहीवादी साम्यवादी प्रजासत्ताक साम्राज्यवादी9. लिंग बदला – विद्वान @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विदूषी विद्वता विदीशा विव्दानीण10. सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण11. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ….. हा रोग होतो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्वचा मधुमेह कर्करोग रक्तदाब12. इन्सुलिन हे प्राण्याच्या ….या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वादुपिंड यकृत आतडे जठर13. शब्दगटात बसणारे पद निवडा – नाक कान डोळे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डोके तोंड जीभ पाय14. AT = 20 BAT = 40 CAT = ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 60 70 30 5015. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वायुमध्ये वायु स्थायुमध्ये स्थायु द्रवामध्ये स्थायु द्रवामध्ये वायु16. समास ओळखा. – घरोघरी @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वंद अव्ययीभाव समास बहुव्रिही तत्पुरूष17. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जळगाव बुलढाणा औरंगाबाद धुळे18. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातुन वाहत नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गिरणा पांझरा तापी अरुणावती19. काळ ओळखा – आई मुलांना जेवायला वाढत होती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ पुर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ20. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तामिळनाडू महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश21. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1500 1400 1300 160022. आम्ही देशाचे शूर शिपाई आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिपाई आम्ही शूर देश23. 2 वाजलेले असतांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 60° 50° 70° यापैकी नाही24. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना …. या ठिकाणी झाला आहे@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नागपूर शिरपूर मालपूर श्रीरामपूर25. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुळे दोंडाईचा शिंदखेडा साक्री26. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मधुमेह रक्तदान मूत्रपिंडाचे विकार हृदयविकार27. …… हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुदल प्रमुख पंतप्रधान राष्ट्रपती फिल्ड मार्शल28. 21 : 3 : : 35 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 6 9 829. अन्नपदार्थांची ऊर्जा …या परिमाणात मोजली जाते@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कॅलरीज अर्ग कुलोम किलो ज्युल30. अजयचा मासिक पगार 2450 रू आहे मासिक खर्च 2100 रू असल्यास त्याची वार्षिक बचत किती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2400 रू 8400 रू 4200 रू 4800 रू31. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संचनय भूकंप भुप्रक्षोभक भ्रंशमूलक उद्रेक32. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्नाटक गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू33. अनेकवचन लिहा – उंदीर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंदीर उंदर उंदीरे यापैकी नाही34. लिंग ओळखा. – देवालय @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग35. 5 25 125 …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 525 425 725 62536. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थानिक प्रशासन राज्य शासन यूपीएससी केंद्र शासन37. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तोरणमाळ महाबळेश्वर म्हैसमाळ चिखलदरा38. CONSTRUCTION या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] NOTION CAUTION SUCTION COINS39. शुद्ध शब्द ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आशीर्वाद आशिरवाद आशिर्वाद आशिंवाद40. क्रियापदाचा प्रकार ओळखा – मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थी स्वार्थी विध्यर्थी आज्ञार्थी41. या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवियत्री आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिभा शिंदे शांता शेळके विद्या बाळ बहिणाबाई चौधरी42. म्हणी पूर्ण करा – इकडे आड तिकडे —– @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नदी झाड विहीर समुद्र43. खालीलपैकी 3 नि निशेःष भाग जाणारी संख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2543 9170 4574 764144. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाईस नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्कॅनर प्रिंटर माऊस कीबोर्ड45. A – C – F – J – O ….. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] T U V w46. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 150 120 180 9047. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गट विकास अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी सरपंच48. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 30 कि.मी 20 कि.मी 24 कि.मी 21 कि.मी49. माकड : मदारी : : अस्वल : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बहुरूपी दरवेषी डोंबारी गारुडी50. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 17 13 1851. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 72 टक्के 75.5 टक्के 75 टक्के 70.5 टक्के52. 10÷5×4-10+15=?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 25 13 10 1553. संधीचा विग्रह करा. – सदोहर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सहो+उदर सहो+दर सह+उदर सह+ऊदर54. गुलाबाला बटाटा म्हटले. बटाट्याला गुळ म्हटले. गुळाला आंबा म्हटले . आंब्याला गवत म्हटले .तर मानवाने तयार केली वस्तू कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गवत आंबा गुळ बटाटा55. चतुर्भज होणे – अर्थ सांगा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लग्न होणे गर्व होणे मतभेद होणे भांडण होणे56. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल सी राजगोपालचारी लॉर्ड लिनलिथगो57. शाम रांगेमध्ये पुढुन आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 19 20 21 2258. 7 सुतार 7 दिवसांत 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 49 7 14 159. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोनगीर लळिंग गाळणा भामेर60. 3 मीटर = किती किलोमीटर?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 0.3 0.003 0.03 0.000361. युवराजची काकु ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मामे भाऊ मावस भाऊ चुलत भाऊ आते भाऊ62. गटात न बसणारा शब्द कोणता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पर्वत गिरी शिखर आद्री63. गटात न बसणारा शब्द ओळखा ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिंधू सोम शशी इंदू64. निश्चल – या शब्दाचा संधी विग्रह करा@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नि+चल नश्+चल नि:+चल नि+चल65. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमरावती जालना औरंगाबाद जळगाव66. विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 6 12 13 1867. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे – प्रयोग ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही कर्मणी कतरी भावे68. खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दौंडाईचा नरडाणा शिंदखेडा साक्री69. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष भगतसिंग बिपिनचंद्र पाल70. वर्ष महिना ? दिवस तास @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिनांक आठवडा मासिक वार71. चौरसाकर मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 600 मीटर 2.4 किमी 480 मीटर 2.8 किमी72. विरुद्धार्थी शब्द ओळखा – इष्ट @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कनिष्ट अनिष्ट शिष्ट विशिष्ट73. जलदचा अचुक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस – मेघ पाऊस – वेगाने वेगाने -आकाश मेघ – वेगाने74. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 16 12 875. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रीनलँड फिंनलँड न्यूगिनी स्वित्झर्लंड76. डेसिबल या एककाने काय मोजतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विद्युत बल ध्वनीची तीव्रता समुद्राची खोली प्रकाशाची तीव्रता77. शब्दयोगी अव्यय ओळखा – माझ्या शाळेपुढे मैदान आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे शाळा माझ्या मैदान78. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीर खास दर्जा देण्यात आला होता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 369 377 368 37079. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साक्री शिंदखेडा शिरपूर दोंडाईचा80. …. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधीत नाही@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] NEFT IMPS TRP RTGS81. राघवने 2500 रू ची सायकल 2000 रू ला विकली तर शेकडा तोटा किती झाला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15% 22% 34% 20%82. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 211 712 302 41083. जर M ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील समसंख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] M-2 M-1 M+2 M+184. 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजुर किती दिवसात करतील ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 5 10 4 685. गटात न बसणारा शब्द निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सायकल मोटारगाडी आगगाडी बस86. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंद्रे ॲम्पीअर जेम्स वॅट ॲलेक्झांडर व्होल्टा जॉर्ज ओहम87. दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 7 8 9 1088. 12 : 21 : : 24 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 44 34 36 4289. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस जवहारलाल नेहरू90. हायड्रोजन सल्फाईड हा …… आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उदासीन क्षरनक आल्कारी क्षपणक91. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 तास 20 मि 2 तास 15 मि 1 तास 45 मि 1 तास 15 मि92. खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिरपुर पिंपळनेर साक्री शहादा93. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुणे मुंबई चेन्नई कोलकत्ता94. जागतिक महिला दिन … दिवशी साजरा केला जातो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 मे 8 मार्च 31 डिसेंबर 24 ऑक्टोंबर95. कोवळ्या सुर्यप्रकाशापासून ….. हे जीवनसत्व मिळते @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ब ड अ क96. आरसा : ? : : दिवा : प्रकाश @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिमा काच चकचकीत अपारदर्शक97. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] A B C D98. धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा.म.क्र 6 रा.म.क्र 50 रा.म.क्र 9 रा.म.क्र 899. AZ BY CX …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] EV JO EF DW100. नितीनला 4 काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 6 4 5 Loading … मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Super Test Sirji…..♥️
I got it 66/100…..
Super
65
73/100
83 marks
84
76/100
76
71
100/85
82 marks
77 /100
93/100
100/76
48
76/100
80/100
Great
100/48
78
100/63