Police Bharti Question Paper [ धुळे पोलीस भरती 2018 ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/09/2021 सूचना :2018 या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुका दुरुस्त करून ही टेस्ट उपलब्ध करून दिली आहेटेस्ट मध्ये असणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न बदलून त्याऐवजी दुसरे प्रश्न समाविष्ट केलेले आहे 1. AT = 20 BAT = 40 CAT = ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 30 70 50 602. चौरसाकर मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2.8 किमी 2.4 किमी 480 मीटर 600 मीटर3. प्रयोग ओळखा – सुरेशने आंबा खाल्ला @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही कर्मणी प्रयोग4. भारताच्या राष्ट्रध्वजाचे ऊंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रमाण 2:3 प्रमाण 3:2 प्रमाण 4:3 प्रमाण 2:45. गटात न बसणारा शब्द कोणता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पर्वत आद्री शिखर गिरी6. खालीलपैकी 3 नि निशेःष भाग जाणारी संख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 7641 9170 4574 25437. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] B C A D8. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 30 कि.मी 21 कि.मी 20 कि.मी 24 कि.मी9. खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिंदखेडा नरडाणा दौंडाईचा साक्री10. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 75 टक्के 70.5 टक्के 75.5 टक्के 72 टक्के11. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंद्रे ॲम्पीअर जॉर्ज ओहम ॲलेक्झांडर व्होल्टा जेम्स वॅट12. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1500 1600 1400 130013. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोनगीर गाळणा लळिंग भामेर14. काळ ओळखा – आई मुलांना जेवायला वाढत होती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ15. AZ BY CX …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] EV DW JO EF16. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 712 302 410 21117. खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शहादा साक्री पिंपळनेर शिरपुर18. 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजुर किती दिवसात करतील ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 10 6 4 519. A – C – F – J – O ….. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] V U w T20. लिंग ओळखा. – देवालय @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्त्रीलिंग नपुंसकलिंग यापैकी नाही पुल्लिंग21. शुद्ध शब्द ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आशीर्वाद आशिर्वाद आशिरवाद आशिंवाद22. 10÷5×4-10+15=?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 13 25 1023. अजयचा मासिक पगार 2450 रू आहे मासिक खर्च 2100 रू असल्यास त्याची वार्षिक बचत किती @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4800 रू 4200 रू 2400 रू 8400 रू24. शब्दयोगी अव्यय ओळखा – माझ्या शाळेपुढे मैदान आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे माझ्या शाळा मैदान25. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तीनपट दुप्पट निमपट एकपट26. अनेकवचन लिहा – उंदीर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंदर उंदीरे यापैकी नाही उंदीर27. संधीचा विग्रह करा. – सदोहर @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सह+उदर सहो+दर सहो+उदर सह+ऊदर28. डेसिबल या एककाने काय मोजतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विद्युत बल प्रकाशाची तीव्रता ध्वनीची तीव्रता समुद्राची खोली29. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साक्री शिंदखेडा धुळे दोंडाईचा30. …… हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुदल प्रमुख फिल्ड मार्शल राष्ट्रपती पंतप्रधान31. शब्दगटात बसणारे पद निवडा – नाक कान डोळे ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तोंड पाय डोके जीभ32. नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धाततूसाधित अव्यसाधित सर्वनामक नामसाधित33. निश्चल – या शब्दाचा संधी विग्रह करा@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नि:+चल नश्+चल नि+चल नि+चल34. धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा.म.क्र 50 रा.म.क्र 6 रा.म.क्र 8 रा.म.क्र 935. आम्ही देशाचे शूर शिपाई आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिपाई आम्ही शूर देश36. गटात न बसणारा शब्द ओळखा ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिंधू सोम इंदू शशी37. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भूकंप संचनय भुप्रक्षोभक भ्रंशमूलक उद्रेक38. 12 : 21 : : 24 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 34 36 42 4439. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोकशाहीवादी साम्राज्यवादी साम्यवादी प्रजासत्ताक40. या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवियत्री आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांता शेळके बहिणाबाई चौधरी विद्या बाळ प्रतिभा शिंदे41. 7 सुतार 7 दिवसांत 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 49 14 1 742. विरुद्धार्थी शब्द ओळखा – इष्ट @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनिष्ट विशिष्ट कनिष्ट शिष्ट43. 15 वर्षापुर्वी सतीशचे वय 35 होते तर अजून किती वर्षानी तो 60 वर्षाचा होईल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 15 10 35 2544. 2 वाजलेले असतांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 60° 70° 50° यापैकी नाही45. लिंग बदला – विद्वान @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विदीशा विदूषी विव्दानीण विद्वता46. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्तदान मधुमेह हृदयविकार मूत्रपिंडाचे विकार47. क्रियापदाचा प्रकार ओळखा – मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी48. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आचार्य कृपलानी रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चॅटर्जी लोकमान्य टिळक49. 3 मीटर = किती किलोमीटर?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 0.3 0.003 0.03 0.000350. 5 25 125 …. ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 525 425 625 72551. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रीनलँड स्वित्झर्लंड फिंनलँड न्यूगिनी52. म्हणी पूर्ण करा – इकडे आड तिकडे —– @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नदी झाड समुद्र विहीर53. सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व54. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रवींद्रनाथ टागोर भगतसिंग अरविंद घोष बिपिनचंद्र पाल55. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थानिक प्रशासन यूपीएससी राज्य शासन केंद्र शासन56. जागतिक महिला दिन … दिवशी साजरा केला जातो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 31 डिसेंबर 1 मे 8 मार्च 24 ऑक्टोंबर57. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र58. कोवळ्या सुर्यप्रकाशापासून ….. हे जीवनसत्व मिळते @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ड ब अ क59. वर्ष महिना ? दिवस तास @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आठवडा वार दिनांक मासिक60. विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 6 18 13 1261. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तहसीलदार गट विकास अधिकारी सरपंच जिल्हाधिकारी62. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सी राजगोपालचारी लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड वेव्हेल63. आरसा : ? : : दिवा : प्रकाश @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चकचकीत काच प्रतिमा अपारदर्शक64. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिखलदरा तोरणमाळ महाबळेश्वर म्हैसमाळ65. गुलाबाला बटाटा म्हटले. बटाट्याला गुळ म्हटले. गुळाला आंबा म्हटले . आंब्याला गवत म्हटले .तर मानवाने तयार केली वस्तू कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गवत बटाटा आंबा गुळ66. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 16 12 8 467. अन्नपदार्थांची ऊर्जा …या परिमाणात मोजली जाते@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किलो ज्युल कुलोम कॅलरीज अर्ग68. हायड्रोजन सल्फाईड हा …… आहे @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्षपणक आल्कारी क्षरनक उदासीन69. विभक्ती ओळखा – विद्यार्थ्यांना @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी सप्तमी चतुर्थी तृतीया70. माकड : मदारी : : अस्वल : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दरवेषी बहुरूपी डोंबारी गारुडी71. समास ओळखा. – घरोघरी @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरूष अव्ययीभाव समास द्वंद बहुव्रिही72. दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 9 10 7 873. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औरंगाबाद जळगाव धुळे बुलढाणा74. राघवने 2500 रू ची सायकल 2000 रू ला विकली तर शेकडा तोटा किती झाला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 20% 15% 22% 34%75. 21 : 3 : : 35 : ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 6 9 876. जर M ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील समसंख्या कोणती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] M+2 M-1 M+1 M-277. CONSTRUCTION या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] SUCTION NOTION CAUTION COINS78. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे – प्रयोग ओळखा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्मणी भावे कतरी यापैकी नाही79. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 150 180 120 9080. इन्सुलिन हे प्राण्याच्या ….या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यकृत आतडे जठर स्वादुपिंड81. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातुन वाहत नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गिरणा अरुणावती तापी पांझरा82. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना …. या ठिकाणी झाला आहे@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नागपूर श्रीरामपूर शिरपूर मालपूर83. युवराजची काकु ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मावस भाऊ आते भाऊ चुलत भाऊ मामे भाऊ84. …. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधीत नाही@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] RTGS TRP IMPS NEFT85. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वायुमध्ये वायु द्रवामध्ये स्थायु स्थायुमध्ये स्थायु द्रवामध्ये वायु86. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जवहारलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी87. शाम रांगेमध्ये पुढुन आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 21 19 20 2288. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिंदखेडा साक्री शिरपूर दोंडाईचा89. चतुर्भज होणे – अर्थ सांगा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मतभेद होणे गर्व होणे लग्न होणे भांडण होणे90. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 13 15 18 1791. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीर खास दर्जा देण्यात आला होता?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 368 370 377 36992. जलदचा अचुक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस – वेगाने वेगाने -आकाश पाऊस – मेघ मेघ – वेगाने93. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 तास 15 मि 2 तास 15 मि 1 तास 45 मि 2 तास 20 मि94. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औरंगाबाद जळगाव अमरावती जालना95. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात96. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाईस नाही?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रिंटर माऊस कीबोर्ड स्कॅनर97. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ….. हा रोग होतो@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मधुमेह कर्करोग रक्तदाब त्वचा98. गटात न बसणारा शब्द निवडा @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मोटारगाडी आगगाडी बस सायकल99. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?@ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुणे कोलकत्ता चेन्नई मुंबई100. नितीनला 4 काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? @ [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 4 6 5 Loading … मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Super Test Sirji…..♥️
I got it 66/100…..
Super
65
73/100
83 marks
84
76/100
76
71
100/85
82 marks
77 /100
93/100
100/76
48
76/100
80/100
Great
100/48
78
100/63