General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. फ्रान्स – फ्रँक ग्रीस – युरो जपान – येन इजिप्त – पौंड2. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? दुधना प्रवरा इंद्रायणी इंद्रावती3. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? अत्तरे तयार करणे. सिमेंट उत्पादन करणे यापैकी नाही हातमागावर कापड विणणे.4. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? खुल्ताबाद महमंदाबाद दौलताबाद फिरोजाबाद5. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर6. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. हॉकी कबड्डी फुटबॉल क्रिकेट7. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? मनपा आयुक्त महापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त8. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. मालपुरी चोकला पुंगल मारवाडी9. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. बुलढाणा शेगाव मलकापूर सिंदखेड राजा10. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? विभागीय आयुक्त ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी11. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 24 28 20 1612. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिजनल बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया13. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा मंत्रीमंडळ राज्यसभा अष्टप्रधान मंडळ14. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्रामसेवक15. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? गोपाळ कृष्ण गोखले लाल लजपतराय महात्मा जोतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर16. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? वैयक्तिक सत्याग्रह दिलेले सर्व होमरूल असहकार17. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. स्मार्ट अन हॅप्पी हेल्दी इंडिपेंडंट18. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. वि.दा.सावरकर सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा19. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? धामारी कराड दापोली दौड20. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. बिहू कोट्टम चिराव चक्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16