General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया रिजनल बँक ऑफ इंडिया2. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? महापौर मनपा आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी3. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? दिलेले सर्व असहकार होमरूल वैयक्तिक सत्याग्रह4. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? दुधना इंद्रायणी इंद्रावती प्रवरा5. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. फुटबॉल क्रिकेट हॉकी कबड्डी6. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. सुभाषचंद्र बोस श्यामजी कृष्ण वर्मा वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक7. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. मारवाडी मालपुरी चोकला पुंगल8. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? गोपाळ कृष्ण गोखले महात्मा जोतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर लाल लजपतराय9. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? दौलताबाद फिरोजाबाद महमंदाबाद खुल्ताबाद10. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने चूक11. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव मलकापूर12. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 20 16 28 2413. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. अन हॅप्पी हेल्दी इंडिपेंडंट स्मार्ट14. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त ग्रामसेवक तहसीलदार15. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. बिहू कोट्टम चक्री चिराव16. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? सिमेंट उत्पादन करणे हातमागावर कापड विणणे. यापैकी नाही अत्तरे तयार करणे.17. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? पोलिस पाटील ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच18. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ राज्यसभा लोकसभा19. चुकीचा पर्याय निवडा. फ्रान्स – फ्रँक इजिप्त – पौंड ग्रीस – युरो जपान – येन20. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? दौड धामारी कराड दापोली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16