General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? कराड दापोली दौड धामारी2. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 24 16 20 283. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? गोपाळ कृष्ण गोखले महात्मा जोतिबा फुले लाल लजपतराय गोपाळ गणेश आगरकर4. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. अन हॅप्पी हेल्दी स्मार्ट इंडिपेंडंट5. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? तहसीलदार जिल्हाधिकारी ग्रामसेवक विभागीय आयुक्त6. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. शेगाव मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा7. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. तिन्ही विधाने चूक केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर8. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. फुटबॉल कबड्डी क्रिकेट हॉकी9. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? महापौर मनपा आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी10. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? महमंदाबाद फिरोजाबाद खुल्ताबाद दौलताबाद11. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. चिराव चक्री बिहू कोट्टम12. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. सुभाषचंद्र बोस श्यामजी कृष्ण वर्मा वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक13. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक14. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? हातमागावर कापड विणणे. सिमेंट उत्पादन करणे अत्तरे तयार करणे. यापैकी नाही15. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? होमरूल वैयक्तिक सत्याग्रह दिलेले सर्व असहकार16. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. चोकला मालपुरी मारवाडी पुंगल17. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? इंद्रायणी प्रवरा दुधना इंद्रावती18. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिसर्च बँक ऑफ इंडिया रिजनल बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया19. चुकीचा पर्याय निवडा. फ्रान्स – फ्रँक ग्रीस – युरो इजिप्त – पौंड जपान – येन20. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ राज्यसभा अष्टप्रधान मंडळ लोकसभा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16