General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116

1. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे
विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे
विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात.

 
 
 
 

3. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ?

 
 
 
 

4. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

 
 
 
 

5. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते?

 
 
 
 

6. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

7. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे.

 
 
 
 

8. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

9. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय.

 
 
 
 

10. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात?

 
 
 
 

11. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ?

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ?

 
 
 
 

14. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ?

 
 
 
 

16. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली?

 
 
 
 

17. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे.

 
 
 
 

18. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते.

 
 
 
 

19. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

20. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116”

Leave a Reply to Gouri gore Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now