General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? दौलताबाद महमंदाबाद फिरोजाबाद खुल्ताबाद2. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. हॉकी फुटबॉल क्रिकेट कबड्डी3. चुकीचा पर्याय निवडा. फ्रान्स – फ्रँक इजिप्त – पौंड ग्रीस – युरो जपान – येन4. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलिस पाटील5. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. सिंदखेड राजा शेगाव मलकापूर बुलढाणा6. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? मनपा आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापौर7. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? दौड धामारी कराड दापोली8. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार ग्रामसेवक9. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस वि.दा.सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा10. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. बिहू कोट्टम चक्री चिराव11. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. अन हॅप्पी इंडिपेंडंट हेल्दी स्मार्ट12. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? दिलेले सर्व वैयक्तिक सत्याग्रह होमरूल असहकार13. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिजनल बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया14. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने चूक15. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? लाल लजपतराय गोपाळ कृष्ण गोखले महात्मा जोतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर16. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? इंद्रावती प्रवरा दुधना इंद्रायणी17. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? सिमेंट उत्पादन करणे हातमागावर कापड विणणे. यापैकी नाही अत्तरे तयार करणे.18. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ राज्यसभा लोकसभा19. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. पुंगल मालपुरी मारवाडी चोकला20. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 24 20 28 16 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16