Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न

1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी कोणत्या वर्षी सार्वजनिक करण्यात आली?

 
 
 
 

2. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी कोणत्या क्षेत्रात विशेष कार्य केले?

 
 
 
 

3. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून टाटा कोणत्या वर्षी निवृत्त झाले?

 
 
 
 

4. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी कोणाकडून पदभार घेतला होता?

 
 
 
 

5. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला?

 
 
 
 

6. …. क्षेत्रात विशेष कामामुळे रतन टाटा यांना आसाम वैभव पुरस्कार मिळाला.

 
 
 
 

7. 2008 मध्ये रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला?

 
 
 
 

8. रतन टाटा यांचे निधन केव्हा झाले?

 
 
 
 

9. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये टाटा टी ने कोणता चहाचा ब्रँड अधिग्रहित केला?

 
 
 
 

10. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षी काम केले?

 
 
 
 

11. मृत्यूपूर्वी रतन टाटा कोणत्या रुग्णालयात दाखल होते?

 
 
 
 

12. रतन टाटा यांनी सर्व सामान्यांना परवडणारी कोणती कार लाँच केली?

 
 
 
 

13. 2008 मध्ये रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठाला किती रक्कम देणगी म्हणुन दिली?

 
 
 
 

14. रतन टाटा यांनी कोणत्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले?

 
 
 
 

15. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून पदभार कोणी स्विकारला?

 
 
 
 

16. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारकडून कोणता महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आला?

 
 
 
 

17. रतन टाटा यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते?

 
 
 
 

18. रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

 
 
 
 

19. रतन टाटा यांना किती मुले होती?

 
 
 
 

20. 2021 मध्ये रतन टाटा यांना आसाम सरकारकडून कोणता पुरस्कार मिळाला?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now