Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/10/2024 1. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षी काम केले? 1990 ते 2011 1991 ते 2012 1992 ते 2013 1995 ते 20152. रतन टाटा यांचे निधन केव्हा झाले? 10 ऑक्टोबर 2024 11 ऑक्टोबर 2024 9 ऑक्टोबर 2024 8 ऑक्टोबर 20243. 2008 मध्ये रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण आसाम वैभव ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) महाराष्ट्र भूषण4. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये टाटा टी ने कोणता चहाचा ब्रँड अधिग्रहित केला? देवू मोटर्स जग्वार लँड रोव्हर टेटली कोरस5. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी कोणत्या वर्षी सार्वजनिक करण्यात आली? 2006 2005 2004 20036. रतन टाटा यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते? 86 90 84 827. …. क्षेत्रात विशेष कामामुळे रतन टाटा यांना आसाम वैभव पुरस्कार मिळाला. ग्रामीण विकास उपक्रम आपत्ती निवारण प्रयत्न सहाय्यक शिक्षण कर्करोग उपचार8. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून टाटा कोणत्या वर्षी निवृत्त झाले? 2010 2012 2015 20119. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून पदभार कोणी स्विकारला? जे.आर.डी. टाटा नोएल टाटा एन चंद्रशेखरन सायरस मिस्त्री10. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला? चेन्नई मुंबई कोलकाता दिल्ली11. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारकडून कोणता महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आला? पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न महात्मा गांधी शांतता पुरस्कार12. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी कोणाकडून पदभार घेतला होता? जे.आर.डी. टाटा सायरस मिस्त्री नोएल टाटा रतनजी टाटा13. 2008 मध्ये रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठाला किती रक्कम देणगी म्हणुन दिली? USD 30 दशलक्ष USD 20 दशलक्ष USD 10 दशलक्ष USD 50 दशलक्ष14. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी कोणत्या क्षेत्रात विशेष कार्य केले? पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण शिक्षण आरोग्य आणि विकास उपक्रम खेळ आणि मनोरंजन शहरी विकास15. रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1937 1945 1935 194016. 2021 मध्ये रतन टाटा यांना आसाम सरकारकडून कोणता पुरस्कार मिळाला? महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण पद्मभूषण आसाम वैभव17. रतन टाटा यांना किती मुले होती? तीन दोन एक ते अविवाहित होते 18. मृत्यूपूर्वी रतन टाटा कोणत्या रुग्णालयात दाखल होते? लीलावती हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल ब्रीच कँडी हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल19. रतन टाटा यांनी कोणत्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले? 1992 1991 1995 199020. रतन टाटा यांनी सर्व सामान्यांना परवडणारी कोणती कार लाँच केली? टाटा सफारी टाटा हेक्सा टाटा नॅनो टाटा इंडिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
16
15