Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/10/2024 1. रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1937 1935 1940 19452. 2008 मध्ये रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठाला किती रक्कम देणगी म्हणुन दिली? USD 10 दशलक्ष USD 30 दशलक्ष USD 20 दशलक्ष USD 50 दशलक्ष3. …. क्षेत्रात विशेष कामामुळे रतन टाटा यांना आसाम वैभव पुरस्कार मिळाला. सहाय्यक शिक्षण आपत्ती निवारण प्रयत्न कर्करोग उपचार ग्रामीण विकास उपक्रम4. मृत्यूपूर्वी रतन टाटा कोणत्या रुग्णालयात दाखल होते? ब्रीच कँडी हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल5. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये टाटा टी ने कोणता चहाचा ब्रँड अधिग्रहित केला? कोरस देवू मोटर्स जग्वार लँड रोव्हर टेटली6. रतन टाटा यांचे निधन केव्हा झाले? 11 ऑक्टोबर 2024 9 ऑक्टोबर 2024 8 ऑक्टोबर 2024 10 ऑक्टोबर 20247. 2008 मध्ये रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला? ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आसाम वैभव8. रतन टाटा यांनी सर्व सामान्यांना परवडणारी कोणती कार लाँच केली? टाटा हेक्सा टाटा नॅनो टाटा सफारी टाटा इंडिका9. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी कोणत्या क्षेत्रात विशेष कार्य केले? खेळ आणि मनोरंजन शिक्षण आरोग्य आणि विकास उपक्रम शहरी विकास पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण10. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून टाटा कोणत्या वर्षी निवृत्त झाले? 2015 2012 2011 201011. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारकडून कोणता महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आला? पद्मभूषण महात्मा गांधी शांतता पुरस्कार पद्मविभूषण भारतरत्न12. रतन टाटा यांनी कोणत्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले? 1995 1992 1991 199013. 2021 मध्ये रतन टाटा यांना आसाम सरकारकडून कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण आसाम वैभव पद्मभूषण14. रतन टाटा यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते? 84 86 90 8215. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला? चेन्नई कोलकाता मुंबई दिल्ली16. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी कोणाकडून पदभार घेतला होता? सायरस मिस्त्री नोएल टाटा जे.आर.डी. टाटा रतनजी टाटा17. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी कोणत्या वर्षी सार्वजनिक करण्यात आली? 2003 2006 2004 200518. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून पदभार कोणी स्विकारला? नोएल टाटा सायरस मिस्त्री एन चंद्रशेखरन जे.आर.डी. टाटा19. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षी काम केले? 1991 ते 2012 1990 ते 2011 1995 ते 2015 1992 ते 201320. रतन टाटा यांना किती मुले होती? ते अविवाहित होते तीन एक दोन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
16
15