Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/10/2024 1. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून पदभार कोणी स्विकारला? एन चंद्रशेखरन नोएल टाटा जे.आर.डी. टाटा सायरस मिस्त्री 2. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला? कोलकाता मुंबई चेन्नई दिल्ली 3. 2008 मध्ये रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठाला किती रक्कम देणगी म्हणुन दिली? USD 20 दशलक्ष USD 50 दशलक्ष USD 30 दशलक्ष USD 10 दशलक्ष 4. रतन टाटा यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते? 82 90 84 86 5. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी कोणत्या वर्षी सार्वजनिक करण्यात आली? 2006 2005 2004 2003 6. रतन टाटा यांनी कोणत्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले? 1992 1990 1991 1995 7. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षी काम केले? 1995 ते 2015 1990 ते 2011 1991 ते 2012 1992 ते 2013 8. मृत्यूपूर्वी रतन टाटा कोणत्या रुग्णालयात दाखल होते? लीलावती हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल ब्रीच कँडी हॉस्पिटल 9. रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1940 1937 1945 1935 10. रतन टाटा यांनी सर्व सामान्यांना परवडणारी कोणती कार लाँच केली? टाटा हेक्सा टाटा इंडिका टाटा नॅनो टाटा सफारी 11. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून टाटा कोणत्या वर्षी निवृत्त झाले? 2012 2010 2011 2015 12. रतन टाटा यांना किती मुले होती? दोन तीन एक ते अविवाहित होते 13. रतन टाटा यांचे निधन केव्हा झाले? 11 ऑक्टोबर 2024 10 ऑक्टोबर 2024 9 ऑक्टोबर 2024 8 ऑक्टोबर 2024 14. 2008 मध्ये रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला? ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आसाम वैभव 15. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये टाटा टी ने कोणता चहाचा ब्रँड अधिग्रहित केला? देवू मोटर्स टेटली जग्वार लँड रोव्हर कोरस 16. …. क्षेत्रात विशेष कामामुळे रतन टाटा यांना आसाम वैभव पुरस्कार मिळाला. आपत्ती निवारण प्रयत्न सहाय्यक शिक्षण कर्करोग उपचार ग्रामीण विकास उपक्रम 17. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी कोणाकडून पदभार घेतला होता? रतनजी टाटा नोएल टाटा जे.आर.डी. टाटा सायरस मिस्त्री 18. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी कोणत्या क्षेत्रात विशेष कार्य केले? पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण खेळ आणि मनोरंजन शहरी विकास शिक्षण आरोग्य आणि विकास उपक्रम 19. 2021 मध्ये रतन टाटा यांना आसाम सरकारकडून कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण पद्मभूषण महाराष्ट्र भूषण आसाम वैभव 20. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारकडून कोणता महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आला? पद्मविभूषण भारतरत्न महात्मा गांधी शांतता पुरस्कार पद्मभूषण Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08
15
15
16
16
15